Astrology: ‘या’ राशींचे लोकं प्रेमात खातात सर्वाधिक धोका; दुधाने तोंड भाजल्याने ताकही फुंकून पितात!

प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुंदर आणि नाजूक वळण असते. या वळणार मिळणारे अनुभव आयुष्यात बरंच काही शिकवून जाते. अनेकांना त्यांनी ज्यांच्यावर प्रेम (Love astrology) केले त्यांची साथ आयुष्यभर लाभते तर काहींना यात धोका मिळतो(cheating in relationship). प्रेमात विश्वासघात झाल्याच्या जखमा आयुष्यभर ताज्याच असतात. आयुष्य विरहाच्या गर्तेत हरवून जाते. त्याचमुळे परत एखाद्यवर विश्वास ठेवणे कठीण होऊन […]

Astrology: 'या' राशींचे लोकं प्रेमात खातात सर्वाधिक धोका; दुधाने तोंड भाजल्याने ताकही फुंकून पितात!
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:22 PM

प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुंदर आणि नाजूक वळण असते. या वळणार मिळणारे अनुभव आयुष्यात बरंच काही शिकवून जाते. अनेकांना त्यांनी ज्यांच्यावर प्रेम (Love astrology) केले त्यांची साथ आयुष्यभर लाभते तर काहींना यात धोका मिळतो(cheating in relationship). प्रेमात विश्वासघात झाल्याच्या जखमा आयुष्यभर ताज्याच असतात. आयुष्य विरहाच्या गर्तेत हरवून जाते. त्याचमुळे परत एखाद्यवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. जोतिष्यशास्त्रात अशा काही राशी आहेत ज्या प्रेमात धोका खातात. त्यानंतर या लोकांसाठी परत एखाद्यवर विश्वास ठेवणे कठीण होते. जाऊन घेऊया या राशी कोणत्या आहेत.

  1. कुंभ रास- कुंभ राशीचे लोग स्वभावाने चांगले असतात. याचा अनेकदा गैरफायदा घेतल्या जातो. कुंभ राशीचे लोकं पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतात. ज्याच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी ते एकनिष्ठ असतात. अशात त्यांना प्रेमात धोका मिळाल्याने ते पूर्णपणे खचून जातात. परत एखाद्यवर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी कठीण होऊन जाते.
  2.  मिथुन रास- मिथुन राशीचे लोकं स्वभावाने हळवी असतात. त्यांच्या हळवेपणाचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो. या राशीचे लोक अनेकदा प्रेमात धोका खातात. प्रेमभंगाचे दुःख हे लोकं आयुष्यभर विसरू शकत नाही.
  3. वृश्चिक रास-  एखाद्यावर मनापासून प्रेम करण्यामध्ये वृश्चिक राशींच्या लोकांचा हात कोणीच धरू शकत नाही. प्रेमासाठी हे लोकं वाट्टेल तो त्याग करायला तयार असतात. अशात या राशीच्या लोकांना प्रेमात धोका मिळाल्याने ते परत कुणावरच मनापासून प्रेम करू शकत नाही.
  4.  मीन रास- या राशींचे लोकं स्वभावाने शांत असतात. प्रेमात धोका मिळाल्यानंतर ते सर्व दुःख मनातल्या मनातच ठेवतात. प्रेमभंगाचे दुःख त्यांच्या काळजाच्या आत घर करून बसलेले असते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मकर रास- या राशीचे लोकं नात्यांना फार महत्त्व देतात. हे लोकं कधीच हातचे राखून नातं निभावत नाही.  या राशीचे लोकं प्रेमात बऱ्याचदा धोका खातात. प्रेमप्रकरणात विश्वासघात झाल्याने ते संपूर्ण आयुष्य जड मानाने जगतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.