Astrology: कुंडलीतले चौथे घर देते उत्तम वाहन आणि वास्तू सुखाची माहिती

स्वतःचे सुंदर घर आणि महागडी गाडी असावी असे प्रत्येकाचेच स्वप्न असते, कुंडलीचे चौथे घर (fourth house in Kundli) सुखाचे स्थान आहे आणि यावरून वाहन, घर, जमीन यासह अनेक प्रकारच्या भौतिक संपत्तीची माहिती मिळू शकते(vahan yoga in kundali). चतुर्थ भावात शुभ राशीत लाभदायक ग्रह असतील किंवा स्वामीशी संयोग किंवा पक्ष असेल आणि चौथे घर देखील शुभ […]

Astrology: कुंडलीतले चौथे घर देते उत्तम वाहन आणि वास्तू सुखाची माहिती
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:13 PM

स्वतःचे सुंदर घर आणि महागडी गाडी असावी असे प्रत्येकाचेच स्वप्न असते, कुंडलीचे चौथे घर (fourth house in Kundli) सुखाचे स्थान आहे आणि यावरून वाहन, घर, जमीन यासह अनेक प्रकारच्या भौतिक संपत्तीची माहिती मिळू शकते(vahan yoga in kundali). चतुर्थ भावात शुभ राशीत लाभदायक ग्रह असतील किंवा स्वामीशी संयोग किंवा पक्ष असेल आणि चौथे घर देखील शुभ प्रभावाखाली असेल तर शुभ परिणाम प्राप्त होतात. अपार कष्ट करूनही काहींच्या नशिबात स्वतःच्या घरात राहण्याचे किंवा वाहन खरेदीचे सुख नसते त्यासाठी त्यांच्या कुंडलीतले चौथे स्थान करणीभूत असते (know your kundali). प्रयत्नांना नशिबाची साथ असणे खूप महत्वाचे आहे, आणि नशीब हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. ग्रहांची स्थिती आपल्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. प्रतिकूल परिथितीत ग्रहांची नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी काही उपायही केले जातात. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करता येतो.

कुंडलीतल्या चौथ्या ग्रहांविषयी अधिक माहिती-

वाहन सुखाचा कारक ग्रह शुक्र आहे. कुंडलीत चतुर्थ भाव आणि शुक्राची स्थिती चांगली असल्यास चांगले वाहन सुख प्राप्त होते. चौथ्या घरातील कारक ग्रह चंद्र आणि बुध आहेत. जर कुंडलीत त्यांची स्थिती देखील चांगली असेल तर शुभ परिणामांमध्ये वाढ होते. जर दुसरा स्वामी धनस्थानी असेल आणि चौथ्या भावात उच्च राशीचा ग्रह असेल तर चांगले वाहन सुख मिळते. लग्नेश, चतुर्थेश आणि नवमेश यांच्या परस्पर केंद्रात राहून वाहन सुख प्राप्त होते.

चतुर्थ स्वामी केंद्रस्थानी आणि केंद्राचा स्वामी लग्न स्थानी असल्यास मोठ्या वाहनाचा योग तयार होतो. दशम घर शुभ घरात आणि लाभार्थी दशम भावात असले तरी वाहन सुख मिळते. गुरू, शुक्र, चंद्र आणि चतुर्थेश केंद्रात किंवा त्रिकोणात एकत्र असतील तर  समजावे की कुंडलीत वाहन योग आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.