Astrology: या तीन राशींच्या मुली असतात अत्यंत रागीट; राग त्यांच्या नाकावरच असतो

प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते […]

Astrology: या तीन राशींच्या मुली असतात अत्यंत रागीट; राग त्यांच्या नाकावरच असतो
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:10 PM

प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते असतात.  अशा कोणत्या राशी आहेत ज्या राशींच्या मुली रागीट आणि हट्टी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) काही राशींच्या मुलींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो. जेव्हा हे ग्रह शुभ आणि अशुभ असतात, त्यानुसार त्याचा परिणाम दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

  1. वृषभ-  या राशीच्या मुलींचा स्वभाव खूप रागीट असल्याचं मानलं जातं. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवलेलं त्यांना आवडत नाही. इतकंच नाही कोणीही त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. या राशीच्या मुली कधीच स्वतःची चूक कबूल करत नाही. या राशीच्या मुली भूलथापांना बळी पडून इतरांवर चिडतात.
  2. धनु-  या राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांना राग पटकन येतो याशिवाय त्यांचा राग लवकर शांतही होत नाही. रंगीत स्वभावामुळे त्यांना नाते सांभाळणे कठीण जाते.
  3. कर्क- या राशीच्या मुलींना फार लवकर राग येतो. राग येण्यासाठी या राशीच्या मुलींना कुठलेच कारण लागत नाही. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर देखील ताबा राहत नाही. अशावेळी ते समोरच्या व्यक्तीला खूप वाईट बोलू शकतात. या मुलींना शांत करणं खूप कठीण असतं.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....