Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:01 AM

Astrology: जास्त रागावणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार (Jotishshastra) प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो. त्या स्वामी ग्रहाचा प्रभाव जातकांच्या स्वभावावर पडतो. अशा राशींवर अशुभ ग्रहाची दृष्टी असेल तर व्यक्तीचा स्वभाव नकारात्मक होतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो. याशिवाय अनेक संमस्यांना त्यांना समोर जावे लागते.

  1.  वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एवढेच नाही तर त्यांना शांत करणे कठीण असते. कधीकधी ते असे निर्णय घेतात की त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. या राशीच्या स्त्रिया कधीच आपली चूक मान्य करत नाहीत.
  2. वृश्चिक- या राशीच्या महिलांनाही रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यांना राग आल्यानंतर त्या कधीच परिणामाची चिंता करीत नाही. या राशीच्या श्रीयांचा सहसा त्यांच्या जोडीदारावर जास्तच राग निघतो. रंगामुळे त्या आयुष्यात बरेच नुकसान करून घेतात. वृश्चिक राशीच्या स्त्रियांना राग आल्यावर त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य.
  3.  सिंह- या राशीच्या मुली लवकर हायपर होतात. राग आल्यावर त्या सर्व मर्यादा ओलांडतात. हे लोक आपली चूक कधीही मान्य करत नाहीत.
  4. कन्या- या राशीच्या मुलींना लवकर राग येतो. त्यांना राग आला की त्या कशाचीच पर्वा करत नाही. त्यांच्या रागीट  स्वभावामुळे अनेक जण त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत करतात. कन्या राशीच्या स्त्रियांना राग गेल्यावर पश्चातापाशिवाय पर्याय नसतो.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.