Astrology : या तीन राशी आहेत लक्ष्मीच्या सर्वाधीक प्रिय, जगतात राजेशाही आयुष्य

या ग्रहांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. यासोबतच धनाची प्राप्ती (Dhanlabh Upay) होते. यापैकी काही राशी अशा आहेत की देवी लक्ष्मी, धनाची देवी, विशेषत: तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते.

Astrology : या तीन राशी आहेत लक्ष्मीच्या सर्वाधीक प्रिय, जगतात राजेशाही आयुष्य
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 3:27 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) सर्व राशींचे स्वतःचे शासक ग्रह असतात. हे सर्व स्वामी ग्रह भिन्न आहेत. या सर्व ग्रहांचा राशींवर प्रभाव पडतो. या ग्रहांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. यासोबतच धनाची प्राप्ती (Dhanlabh Upay) होते. यापैकी काही राशी अशा आहेत की देवी लक्ष्मी, धनाची देवी, विशेषत: तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते. या राशींना देवी लक्ष्मीची आवडती राशी मानली जाते. या लोकांच्या घरात कधीही आर्थिक संकट येत नाही. तसेच बँक बॅलन्स आणि तिजोरी भरलेली राहते.

या राशींच्या लोकांवर कायम राहते लक्ष्मी राहते प्रसन्न

वृषभ

धनाची देवी माता लक्ष्मी विशेषत: वृषभ राशीच्या लोकांवर प्रसन्न असते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात. धर्माच्या बाबतीत ते भाग्याचे धनी आहेत. हे लोकं खूप हुशार आणि मेहनती असतात.

तूळ

तूळ राशीच्या लोकांचा देखील माता लक्ष्मीच्या आवडत्या राशींमध्ये समावेश होतो. विशेषत: या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहते. त्यांच्या जीवनात सुख-सुविधांची कमतरता नाही. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. ते कोणतेही काम करत असले तरी त्यात त्यांना यश नक्कीच मिळते.

हे सुद्धा वाचा

सिंह

सिंह राशी ही देवी लक्ष्मीच्या आवडत्या राशींपैकी एक मानली जाते. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते. हे लोकं कोणतेही काम सुरू करतात, त्यात त्यांना प्रचंड नफा मिळतो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय

कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा –

लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परतते.

शुक्रवारचे विशेष महत्त्व –

शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करुन श्रीयंत्राची पूजा करावी. शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

या प्रकारे करा जप –

धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा. हे खूप प्रभावी मानले जाते. या उपायाने मातेची कृपा भक्तावर लवकर होते.

या वस्तूंचे दान करा –

शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला प्रिय वस्तू दान करा. त्यात शंख, कमळाचे फूल, कवडी इत्यादी हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.