Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, ‘या’ उपायांनी मिळेल लाभ

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो. एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक तर एखाद्यसाठी तो हानिकारक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूत स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धीचे कारण असते, तिथे ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे असे मानले जाते की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर […]

Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, 'या' उपायांनी मिळेल लाभ
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 4:00 PM

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो. एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक तर एखाद्यसाठी तो हानिकारक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूत स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धीचे कारण असते, तिथे ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे असे मानले जाते की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, वाणीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे, तर कानांवर शनि आणि मंगळ ग्रहाचे राज्य आहे. अशा स्थितीत संबंधित ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अवयवांशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया कमजोर शुक्रामुळे कोणते रोग होतात आणि त्यासंबंधीचे उपाय.

कमजोर शुक्र आणि आरोग्य

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्याला डायबिटीज, अंगठ्याचा त्रास, त्वचा, डोळे आणि गुप्तांगांशी संबंधित आजार होतात. चला तर मग जाणून घेऊया कुंडलीत कमजोर असलेल्या शुक्राला कसे ठीक करावे.

या उपायांनी होईल लाभ

  1. ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज आपल्या अन्नातील काही भाग नैवेद्य म्हणून गायीसाठी काढला पाहिजे. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो.
  2. ज्वारी किंवा अन्नधान्य दान करून, गरीब मुले किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून शुक्र ग्रह देखील शांत होतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील कमजोर शुक्र शांत होण्यासाठी चांदी, कापूर, तांदूळ किंवा कोणत्याही पांढर्‍या रंगाचे फुले दान करणे डायबिटीजच्या रुग्णांना लाभदायक ठरू शकते.
  5. मुलींना अन्नदान करून आशिर्वाद घेऊन लग्न केले तर पत्नीला सुखी ठेवल्यास हा आजार लवकर बरा होतो असाही विश्वास आहे.
  6. शुक्रवारी शुभ्र वस्त्र, दूध, दही इत्यादी शुभ्र वस्तूंचे दान केल्यानेही शुक्रदेव प्रसन्न होतात. याशिवाय दर शुक्रवारी पांढऱ्या गाईला किंवा बैलाला चारा खायला दिल्यास सकारात्मक परिणाम मिळतात असे मानले जाते.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.