Astrology: ‘या’ राशीच्या स्त्रिया असतात कर्तृत्ववान; निर्माण करतात स्वतःचे वेगळे स्थान

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी (Women) स्वतःचे कतृत्व (Efficient) सिद्ध केले आहे. अनेक नवीन क्षेत्रातही त्या स्वतःची वेगळी ओळख (own image) निर्माण करीत आहेत. प्रत्येक स्त्रीला   स्वावलंबी होण्याचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा हक्क आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या स्त्रिया फक्त घरातचं नाही, तर कामाच्या ठिकाणीसुद्धा स्वतःच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण करतात. राशीचक्रात (Astrology) प्रत्येक राशीचे […]

Astrology: 'या' राशीच्या स्त्रिया असतात कर्तृत्ववान; निर्माण करतात स्वतःचे वेगळे स्थान
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 11:20 AM

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी (Women) स्वतःचे कतृत्व (Efficient) सिद्ध केले आहे. अनेक नवीन क्षेत्रातही त्या स्वतःची वेगळी ओळख (own image) निर्माण करीत आहेत. प्रत्येक स्त्रीला   स्वावलंबी होण्याचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा हक्क आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या स्त्रिया फक्त घरातचं नाही, तर कामाच्या ठिकाणीसुद्धा स्वतःच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण करतात. राशीचक्रात (Astrology) प्रत्येक राशीचे काही स्वभावगुण असतात ज्यामुळे संबंधित राशीच्या जातकाच्या आयुष्यवर त्याचा प्रभाव असतो. एखाद्याची प्रगती आणि अधोगती होण्यामागे राशींच्या गुणांचा सहभाग असतो अशी जोतिष्यशास्त्राची मान्यता आहे. त्यामुळे जाणून घेऊया अशा राशींच्या स्त्रियांबद्दल ज्या कर्तृत्ववान असतात आणि स्वतःच्या क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण करतात.

  1. मिथुन- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या स्त्रिया प्रत्येक काम उत्साहाने करतात. या राशीच्या स्त्रिया प्रत्येक कम हुशारीने आणि कमी वेळात करतात. याचं कारणामुळे मिथुन राशींच्या स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मिथुन राशींच्या स्त्रिया प्रत्येक काम पूर्ण मनाने करतात. योजना करण्यात या स्त्रिया पुढाकार घेतात, एवढंच नाही तर दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करतात. मिथुन राशींच्या स्त्रियांना लक्ष्मीचा आशिर्वदाही  मिळतो. त्या खूप मेहनती असतात, याच जोरावर मिथुन राशीच्या स्त्रिया स्वतःची स्वप्ने साकार करतात. या राशीच्या स्त्रियांना राग आणि अहंकार टाळण्याचा कायम सल्ला दिला जातो.
  2.   सिंह – सिंह राशीच्या स्त्रिया प्रत्येक गोष्टी संयमाने सांभाळून घेतात. या राशींच्या मुली प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. कोणत्याही कामात अयशस्वी झाल्यास सिंह राशीच्या स्त्रिया घाबरत नाही. त्यापेक्षा धैर्याने सामोरे जा. या स्त्रिया सहजासहजी माघार घेत नाहीत. नोकरी-व्यवसायात स्त्रिया वेगळी ओळख निर्माण करतात. त्याचबरोबर घरची जबाबदारीही सिंह राशीच्या स्त्रिया पूर्ण निष्ठेने पार पाडतात. सिंह राशीच्या स्त्रिया मेहनती आणि कष्टाळू असतात, त्यामुळे त्या आयुष्यात काहीही साध्य करतात. सहकाऱ्यांकडून काम करून घेणे त्यांना चांगलेच जमतं. त्यामुळे या राशींच्या स्त्रिया चांगल्या लिडर सिद्ध होतात.
  3. वृश्चिक – ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रातच्या कामात गंभीर असतात. कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करताात. कोणत्याही धोक्याची बातमी त्यांना आधीच कळते आणि या कारणास्तव, त्या स्वतःची रणनीती खूप लवकर बदलतात. घर असो किंवा ऑफिस, त्यांना सर्वत्र यश मिळते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.