Budhaditya Yoga : बुधादित्य योगामुळे या राशीचे लोकं होणार मालामाल, जोतिषशास्त्रात या योगाला का आहे विशेष महत्त्व?

यामुळे सिंह राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग (Budhaditya Yoga) तयार होत आहे. 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे, तर 16 सप्टेंबर 2023 पर्यंत सूर्य सिंह राशीत राहील.

Budhaditya Yoga : बुधादित्य योगामुळे या राशीचे लोकं होणार मालामाल, जोतिषशास्त्रात या योगाला का आहे विशेष महत्त्व?
बुधादित्य योगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 9:24 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. एका ठराविक कालावधी ग्रह राशी बदल करतो. ग्रहांमध्ये राजाचा दर्जा असलेला सूर्यदेव महिनाभरानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर बुधाचा गोचर वेग हा चंद्राच्या तुलनेत कमी आहे. त्याच बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने अस्त आणि उदय होण्याची स्थिती अनेकदा निर्माण होते. यावेळी, सूर्य त्याच्या स्वतःच्या सिंहराशीमध्ये बसलेला आहे . या राशीत बुध देखील येणार आहे. यामुळे सिंह राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग (Budhaditya Yoga) तयार होत आहे. 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे, तर 16 सप्टेंबर 2023 पर्यंत सूर्य सिंह राशीत राहील. बुधादित्य राजयोगाची निर्मिती खूप फायदेशीर ठरत आहे. या योगामुळे काही लोकांचे नशीब बदलेल. बुधादित्य राजयोग अमाप संपत्ती, यश आणि प्रतिष्ठा देणार आहे. सिंह राशीमध्ये बनलेला बुधादित्य राजयोग 3 राशीच्या लोकांसाठी खूप ठरेल. चला, जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर आहे. या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होईल. परदेश दौर्‍याचीही शक्यता निर्माण झाली आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यावसायिकांसाठी मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यवान असणार आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय शुभ आणि फलदायी राहील. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढेल. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. व्यवसायात लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. दुसरीकडे, आपण स्टॉक मार्केट, लॉटरीमधून चांगला नफा कमवू शकता. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

तूळ

बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्य वाढवणार आहे. तूळ राशीच्या लोकांवर या योगाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. लोकप्रियता मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान वाढेल. घरामध्ये काही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.