Vastu Tips: तुळशी आणि मनी प्लांटपेक्षाही शुभ आहे हे रोपटे, घरात होतो धनसंचय

वास्तुशास्त्राच्या मते एक असे रोप आहे जे चुंबकासारखे पैशाला आकर्षित करते. कोणते आहे हे रोप? आणि त्या संबंधी माहिती जाणून घेऊया

Vastu Tips: तुळशी आणि मनी प्लांटपेक्षाही शुभ आहे हे रोपटे, घरात होतो धनसंचय
वास्तूशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 9:40 PM

मुंबई,  वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा अनेक गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे, जे केल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य वाढते. झाडे आणि वनस्पतींबद्दल बोलायचे झाले तर वास्तुशास्त्रात तुळशी, शमी आणि मनी प्लांट अतिशय शुभ मानले गेले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका चमत्कारी वनस्पतीबद्दल (Crassula Plant) सांगत आहोत, जी यापेक्षाही जास्त फायदेशीर आहे. असे मानले जाते की ती लावल्याने संपत्ती आपोआप खेचली जाते आणि कुटुंबाचे भाग्य उजळते.

पैशाला करते आकर्षित

या आश्चर्यकारक वनस्पतीचे नाव क्रॅसुला आहे. असे म्हणतात की हे  रोप घरात लावताच पैसा आणि सकारात्मक ऊर्जा आपोआप घराकडे खेचू लागते. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे रोप घरात किंवा दुकानात कुठेही लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार क्रॅसुला रोप लावताना काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या नियमांचे पालन केल्याने या वनस्पतीचा पुरेपूर फायदा होतो. या वनस्पतीच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.

 योग्य दिशेला लागवड

तुम्ही घरामध्ये किंवा घराबाहेर कुठेही क्रॅसुला रोप लावू शकता. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हे रोप लावणे शुभ मानले जाते. हे रोप तुम्ही घराच्या बाल्कनीतही लावू शकता. योग्य दिशेने रोप लावल्यास भाग्य उजळते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. हे रोप दक्षिण दिशेला लावू नये. असे केल्याने शुभ परिणाम मिळत नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहेत फायदे?

या वनस्पतीला मनी ट्री, लकी ट्री किंवा जेड असेही म्हणतात. असे म्हणतात की हे रोप घरात किंवा दुकानात लावल्यास आर्थिक स्थिती बळकट होते. ही वनस्पती संपत्ती आकर्षित करते अशी मान्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.