Darsha Amavasya : या तारखेला आहे दर्श अमावस्या, शनिदेवाच्या कृपेने होणार तीन राशींच्या लोकांचा भाग्योदय

या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेले दान आणि तर्पण शुभ मानले जाते. जेष्ठ महिन्यातील अमावास्येला (Darsha Amavasya 2023) विशेष मानले जाते.

Darsha Amavasya : या तारखेला आहे दर्श अमावस्या, शनिदेवाच्या कृपेने होणार तीन राशींच्या लोकांचा भाग्योदय
दर्श अमावस्याImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 12:19 PM

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. संपूर्ण वर्षात 12 अमावस्या असतात आणि प्रत्येक अमावस्येला स्वतःचे महत्त्व असते. वैदिक ज्योतिषशास्त्रात अमावस्येची तिथी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेले दान आणि तर्पण शुभ मानले जाते. जेष्ठ महिन्यातील अमावास्येला (Darsha Amavasya 2023) विशेष मानले जाते. हिंदू वर्षातील हा तीसरा महीना आहे. यावेळी दर्श अमावस्या 18 जून रोजी येत आहे. या दिवशी पवित्र नद्या आणि धार्मिक स्थळांवर स्नान करणे महत्वाचे आहे.

दर्श अमावस्येचा शुभ मुहूर्त

  • अमावस्या 17 जून 2023 रोजी सकाळी 09.13 वाजता सुरू होईल.
  • अमावस्या 18 जून 2023 रोजी सकाळी 10.08 वाजता समाप्त होईल.

आषाढ अमावस्येचे महत्त्व

जेष्ठ  महिना हा हिंदू वर्षातील तीसरा महिना आहे. या महिन्याच्या अखेरीस पावसाळा सुरू होतो. दर्श अमावस्या ही पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेल्या धार्मिक कार्यासाठी फलदायी मानली जाते.

अमावस्येला शुभ योग

अमावस्या शनिवारपासून सुरू होणार आहे. या दिवशी कुंभ राशीत शनीच्या प्रतिगामीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग आणि षष्ठ राजयोग तयार होतील.

हे सुद्धा वाचा

मेष

जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा मेष राशीच्या लोकांना आशीर्वाद मिळेल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फायदे मिळतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शनीला न्यायाची देवता म्हणतात. म्हणूनच तुम्ही यावेळी मेहनत करत रहा.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण योग अतिशय शुभ सिद्ध होईल. या योगाच्या प्रभावाने आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल.

सिंह

शनि प्रतिगामी सिंह राशीमध्ये शश राजयोग तयार करेल. या योगाच्या प्रभावाने तुम्हाला अनेक फायदे होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची साथ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.