Gupt Navratri 2025: गुप्त नवरात्रीमध्ये तुमच्या राशीनुसार ‘हे’ विशेष उपाय केल्यास तुमचं नशिब चमकेल
Gupt Navratri Upay: गुप्त नवरात्रीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वं दिले जाते. गुप्त नवरात्रीमध्ये वर्षातून दोनवेळा साजरी केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये दान करणे खूप फायदेशीर ठरू शकते. गुप्त नवरात्रीमध्ये गुप्त तंत्रसाधना केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये तुमच्या राशीनुसार नेमकं काय उपाय केले पाहिजेल चला जाणून घेऊया.

हिंदू धर्मामध्ये गुप्त नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. गुप्त नवरात्री वर्षामधून दोन वेळा साजरी केली जाते. पहिली गुप्त नवरात्र माघ महिन्यात आणि दुसरी गुप्त नवरात्री आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये अनेक भक्त अगदी गुप्त पद्धतीनं साधना, अनुष्ठान आणि पूजा करतात त्यामुळे त्याला गुप्त नवरात्री महटले जाते. गुप्त नवरात्रीमध्ये तांत्रिक आणि अध्यात्मिक दृष्टिने पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये तांत्रिक आणि अध्यात्मिक पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भक्त गुप्त नवरात्रीच्या दिवशी तांत्रिक साधना करतात.
यंदाच्या वर्षामध्ये म्हणजेच 2025मध्ये 30 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत गुप्त नवरात्री साजरी केली जाणार आहे. गुप्त नवरात्रीच्या दिवसांमध्ये दान करण्याला विशेष महत्त्वं दिले जाते. गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा केल्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींची प्राप्ती होते. गुप्त नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्यामुळे देवीचा आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होते. गुप्त नवरात्रीच्या वेळी काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया तुमच्या राशींनुसार गुप्त नवरात्रीच्या दिवशी कुठले उपाय केले पाहिजेल.
गुप्त नवरात्रीमध्ये राशीनुसार कोणते उपाय करावेत?
मेष – गुप्त नवरात्रीमध्ये मेष राशींच्या व्यक्तींनी लाल फुलांनी देवीची पूजा केली पाहिजेल त्यासोबतच दररोज संध्याकाळी “दुर्गा सप्तशती” पाठ करा. तुम्हाला शक्य झाल्यास तीळ आणि गूळ दान करा.




वृषभ – वृषभ राशींच्या लोकांनी गुप्त नवरात्रीमध्ये देवीची पांढऱ्या फुलांनी पूजा केली पाहिजेल. गुप्त नवरात्रीमध्ये ब्रह्मचारिणी मातेची पूजा करणे फायदेशीर ठरू शकते. या लोकांनी पिवळ्या गोष्टींचे दान केले पाहिजेल.
मिथुन – मिथुन राशींच्या व्यक्तींनी गुप्त नवरात्रीमध्ये मध्यरात्री पूजा करा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करा. गुप्त नवरात्रीमध्ये लाल फळे आणि मिठाई दान करणे फायदेशीर ठरेल.
कर्क – गुप्त नवरात्रीमध्ये कर्क राशींच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचे पठण करा आणि मुख्यतः ललिताची देवी पूजा करा. गुप्त नवरात्रीमध्ये गरजू आणि गरीब लोकांना हलवा पुरी दान करा.
सिंह – सिंह राशींच्या लोकांना गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा कवच पठण केले पाहिजेल आणि काली देवीची पूजा फायदेशीर ठरते. गुप्त नवरात्रीमध्ये गरिबांना कपडे दान करणे फायदेशीर ठरेल.
कन्या – कन्या राशींच्या लोकांनी गुप्त नवरात्रीमध्ये श्री सूक्ताचे पठण करा आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील गुप्त नवरात्रीमध्ये लाल फळे, मिठाई आणि लाल वस्त्र दान केल्यास फायदेशीर ठरेल.
तूळ – गुप्त नवरात्रीमध्ये तूळ राशींच्या लोकांनी कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यास आणि मध्यरात्री पूजा करण्याचा प्रयत्न करा. त्याासोबतच पिवळी फळे आणि पिवळी मिठाई दान केल्यास तुम्हाला फायदा होईल.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांनी महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा पाठन केल्यास आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हवे तसे अन्न दान करा.
धनु – धनु राशींच्या लोकांनी विंदेश्वरी स्तोत्राचे पठण करा आणि दोन्ही दिवशी पिवळ्या फुलांनी देवीची पूजा करा. आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली निरोगी ठेवा.
मकर – मकर राशीच्या लोकांनी गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करा आणि दोन्ही वेळी देवीची कापूर लावून आरती करा. त्यासोबतच गरिबांना हलवा पुरीचे दान करावे.
कुंभ – कुंभ राशींच्या लोकांनी गुप्त नवरात्रीमध्ये रात्री सूक्ताचे पठण करा. मध्यरात्री पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि गरिबांना लाल फळ दान करा.
मीन – मीन राशींच्या लोकांनी गुप्त नवरात्रीमध्ये कवच, कीलक आणि अर्गळाचे पठण करा आणि वेला देवीची पूजा करा. गुप्त नवरात्रीमध्ये तीळ आणि गूळ दान केल्यास तुम्हाला लाभ होईल.