कुंभ (Kumbha Rashi) - कुंभ राशीचे लोक मनमोकळे असतात. त्यांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो. या राशीच्या लोकांना मजा करायला आवडते आणि काळजीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे लोक मोकळ्या वेळेत त्यांना आवडणाऱ्या छंदाच्या गोष्ट करतात. कुंभ राशीचे लोक नेहमी काहीतरी मजेशीर असतात. दिवसभर उत्साही राहण्याचे हे एक कारण असावे.
मकर (Makar Rashi)- मकर राशीची व्यक्ती मौजमजा करण्यासाठी उत्तम असू शकते. त्यांना लोकांच्या आसपास राहायला आवडते. मकर राशीच्या लोकांसोबत फिरायलाही जाऊ शकता. मकर राशीचे लोक काही खास करतात असे नाही, तर लहानसहान गोष्टीही त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मजेशीरपणा असतो.
मिथुन (Mithun Rashi)- या राशीचे लोक प्रेमळ लोक असतात. जो काही वेळ मिळेल, त्याचा ते सदुपयोग करतात. आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढताना ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. या राशीच्या लोकांना प्रवास करायला आवडतो. बहूतंश वेळा प्रवास करतानाच त्यांच्या मजेशीर बाजू सर्वांसमोर येतात.