Karwa Chauth 2022: करावा चौथला राशीनुसार परिधान करा या रंगाचे वस्त्र, मनोकामना होतील पूर्ण

करावा चौथच्या दिवशी स्त्रियांनी राशीनुसार वस्त्र परिधान केल्यास विशेष लाभ मिळतो. जोतिषशात्रानुसार जाणून घेऊया कोणत्या राशीच्या स्त्रियांनी कोणता रंग घालावा.

Karwa Chauth 2022:  करावा चौथला राशीनुसार परिधान करा या रंगाचे वस्त्र, मनोकामना होतील पूर्ण
करावा चौथ २०२२Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 9:18 PM

मुंबई,  दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत (Karwa Chauth 2022) पाळले जाते. हे व्रत हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी निर्जला व्रत करतात. दिवसभर अन्नपाण्याशिवाय  उपवास केल्यानंतर संध्याकाळी  चंद्र पाहून व्रताची सांगता करतात. यावर्षी हे व्रत 13 ऑक्टोबर 2022 रोजी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्री सोळा श्रृंगार करून चंद्रदेवाची पूजा करते. असे केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते.  ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी महिलांनी राशीनुसार विशिष्ट रंगाचे कपडे निवडले तर ते अधिक शुभ मानले जाते.

  1. मेष- या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या महिला लाल किंवा केशरी रंगाची साडी, लेहेंगा इत्यादी परिधान करू शकतात.
  2. वृषभ- राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाला हिरवा रंग आवडतो. त्यामुळे या राशीच्या स्त्रिया हिरवे कपडे घालू शकतात.
  3. मिथुन- या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह मजबूत करण्यासाठी, या राशीच्या महिलांनी हिरव्या साडीसह मॅचिंग बांगड्या घालाव्यात.
  4. कर्क- या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचा रंग पांढरा आहे. पण पांढरा रंग धारण करणे शुभ मानले जात नाही. अशा स्थितीत या राशीच्या महिलांनी अशी साडी घालावी ज्यामध्ये थोडासा पांढरा रंग असेल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- सूर्य हा या राशीचा स्वामी आहे. सूर्याचा शुभ रंग लाल, केशरी आणि सोनेरी आहे हे रंग उर्जेचे प्रतीक आहेत.  या राशीच्या महिलांनी वरील रंगाचे कपडे निवडावेत.
  7. कन्या- कन्या राशीचा स्वामी बुध आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या महिलांनी पिवळे किंवा हिरवे कपडे आणि बांगड्या निवडल्या तर ते शुभ राहील.
  8.  

    तूळ- तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. अशा स्थितीत या राशीच्या महिलांनी पांढरे किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करावेत.

  9.  

    वृश्चिक- या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी लाल रंगाचे कपडे निवडावेत. तसेच लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात.

  10. धनु- बृहस्पति हा धनु राशीचा स्वामी आहे. या राशीच्या महिलांनी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची साडी, लेहेंगा किंवा शूट घालावे.
  11.  

    मकर- शनि हा मकर राशीचा अधिपती ग्रह आहे. या ग्रहाचा शुभ रंग निळा आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास ते शुभ सिद्ध होते.

  12.  

    कुंभ- कुंभ राशीचाही स्वामी शनि आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी निळ्या रंगाचे पोशाख निवडावेत.

  13. मीन- बृहस्पति म्हणजे गुरु हा या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे कपडे खरेदी करावेत.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.