Lunar Eclipse 2023: ‘या’ तारखेला लागणार 2023 चे पहिले चंद्रग्रहण, भारतात दिसणार की नाही जाणून घ्या

वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आज पार पडले. आता येणाऱ्या नवीन वर्षात चंद्रग्रहण कोणत्या तारखेला असणार आहे जाणून घेऊया.

Lunar Eclipse 2023: 'या' तारखेला लागणार 2023 चे पहिले चंद्रग्रहण, भारतात दिसणार की नाही जाणून घ्या
चंद्रग्रहण २०२३Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 10:09 PM

मुंबई, 2022 वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी पाहायला मिळाले. या वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होते.  सुमारे 14.39 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली आणि सुमारे 15.46 वाजता ग्रहण पूर्ण टप्प्यात पोहोचेल. आता चंद्रग्रहण पाहण्यासाठी लोकांना आणखी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पुढील चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) 5 मे 2023 आणि 29 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. पंचांगनुसार 29 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहणाची वेळ 01.06 वाजता सुरू होईल आणि 02.22 वाजता संपेल. स्थानिक ग्रहणाचा कालावधी एक तास सोळा मिनिटे आणि सोळा सेकंद असेल. भारतात दिसणारे पुढील संपूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.

आगामी चंद्रग्रहण

  • वर्ष 2023 – 5 मे आणि 29 ऑक्टोबर
  • वर्ष 2024- 25 मार्च आणि 18 सप्टेंबर
  • वर्ष 2025- 14 मे आणि 7 सप्टेंबर
  • वर्ष 2026 – 3 मार्च आणि 28 ऑगस्ट
  • वर्ष 2027- 21 फेब्रुवारी

2023 मध्ये होणारे सूर्यग्रहण

2023 सालातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण मेष राशीत होईल. ज्याचा प्रभाव मेष, कर्क, तूळ आणि मकर राशींवर होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. पंचांगानुसार हे ग्रहण सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 पर्यंत असेल. 2023 मधील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार नाही. हे पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका आणि आर्क्टिकामध्ये दृश्यमान असेल.

हे सुद्धा वाचा
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.