Name astrology: ‘या’ अक्षरांपासून सुरु होत असेल नाव तर लग्नानंतर बदलते नशीब!

लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. त्याचमुळे लग्नाची जितकी उत्सुकता किंवा हौस असते तितकेच त्याचे टेन्शनही असते. नवीन जबाबदाऱ्या आणि नात्यांची सांगड घालण्यात अनेकांची कसरत होते. अनेकदा लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर थांबेल किंवा भविष्यात अडथळा येईल. त्यामुळे अशी लोक लवकर लग्न करण्यास तयार नसतात. पण अशी देखील काही लोक आहेत ज्यांचे नशीब लग्नानंतर […]

Name astrology: 'या' अक्षरांपासून सुरु होत असेल नाव तर लग्नानंतर बदलते नशीब!
इंटरेस्टिंग बातमी..
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 6:01 PM

लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. त्याचमुळे लग्नाची जितकी उत्सुकता किंवा हौस असते तितकेच त्याचे टेन्शनही असते. नवीन जबाबदाऱ्या आणि नात्यांची सांगड घालण्यात अनेकांची कसरत होते. अनेकदा लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर थांबेल किंवा भविष्यात अडथळा येईल. त्यामुळे अशी लोक लवकर लग्न करण्यास तयार नसतात. पण अशी देखील काही लोक आहेत ज्यांचे नशीब लग्नानंतर बदलते. होय हे खरे आहे. अशी खास अक्षरे आहेत ज्यांच्या नावाची सुरुवात या खास अक्षरांनी झाल्यास , अशा लोकांच नशीब लग्नानंतर बदलत (luck change after marriage). त्यामुळे याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया अशी खास 4 अक्षरे

  1.  A अक्षर ज्यांचे नाव ‘अ’ अक्षराने सुरू होते, त्या लोकांचे लग्नानंतर नशीब बदलते. हे लोक खूप मेहनती तसेच सकारात्मक विचारसरणीचे असतात. पण त्यानंतरही त्यांची प्रगती होत नाही, अशा परिस्थितीत लग्नानंतर त्यांचे नशीब आणि आयुष्य दोन्ही बदलू शकते.
  2.  S अक्षर ज्यांचे नाव ‘स’ ने सुरू होते, त्यांचे नशीब लग्नानंतर उजळणार आहे . ‘स’ नावाने सुरू होणारे लोक खूप गोड असतात आणि त्यांच्या वागण्याने मन जिंकतात. आपला ठसा उमटवण्यात ते यशस्वी होतात. या लोकांनी लग्न केले कि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसचं त्यांना आयुष्यात हवं असेल ते मिळतं.
  3.  N अक्षर ज्या लोकांचे नाव ‘N’ या अक्षराने सुरू होते, ते मेहनती लोक असतात. तसच ही लोक सर्व काही साध्य करण्यास सक्षम असतात. अशा लोकांना लग्नानंतरच नाव आणि ओळख दोन्ही मिळू शकतात. लग्नानंतर त्यांचे आयुष्य बदलून जाते. तसच त्यांना त्यांच्या करिअरमध्ये देखील यश मिळते.
  4.  P अक्षर ज्या लोकांचे नाव ‘प’ या अक्षराने सुरू होते. अशी लोक मेहनती आणि स्वावलंबी असतात. ते स्वतःची ओळख निर्माण करतात आणि यश मिळवतात. लग्नानंतर ते खूप नाव कमावतात आणि आवडत्या क्षेत्रात आपले स्थान मिळवू शकतात. अशा लोकांना लग्नानंतर घवघवीत यश मिळते.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.