Name Astrology: खूपच आकर्षक असतात ‘या’ चार नावाच्या मुली; मुलांचे मन जिंकण्यात असतात पटाईत!

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) कोणत्याही व्यक्तीच्या नावावरून त्याचे जीवन आणि स्वभाव याबद्दल खूप काही जाणून घेता येते. असे मानले जाते की प्रत्येक ग्रहांचे प्रत्येक अक्षराशी काही ना काही नाते असते (Name Astrology). आज आपण अशाच नावाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ज्योतिषशास्त्रानुसार या नावाच्या मुली आपल्या पार्टनरवर खुप प्रेम करणाऱ्या असतात, याशिवाय […]

Name Astrology: खूपच आकर्षक असतात 'या' चार नावाच्या मुली; मुलांचे मन जिंकण्यात असतात पटाईत!
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 5:02 PM

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) कोणत्याही व्यक्तीच्या नावावरून त्याचे जीवन आणि स्वभाव याबद्दल खूप काही जाणून घेता येते. असे मानले जाते की प्रत्येक ग्रहांचे प्रत्येक अक्षराशी काही ना काही नाते असते (Name Astrology). आज आपण अशाच नावाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ज्योतिषशास्त्रानुसार या नावाच्या मुली आपल्या पार्टनरवर खुप प्रेम करणाऱ्या असतात, याशिवाय त्या रोमँटिक देखील असतात.

A अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली

ज्या मुलींचे नाव A या अक्षरावरून सुरू होते त्या दिसायला खुपच आकर्षक असतात. या मुली आपल्या स्वभावाने कोणाचेही मन जिंकून घेतात. जर यांना कोणाशी प्रेम झाले तर त्या पूर्णपणे समर्पित होतात. प्रेमाच्या बाबतीत या मुली खूप प्रामाणिक असतात. मुलं या मुलींकडे खुप लवकर आकर्षित होतात.

N अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली

ज्या मुलींच्या नावाचे पहिले अक्षर N वरून सुरू होत असते त्या शांत स्वभावाच्या असतात आणि बाकीच्या मुलींपेक्षा यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. यांच्या वेगळ्या अंदाजामुळे मुले यांच्याकडे आकर्षित होतात. या मुली आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. त्यांच्या सुख दुःखात कायम त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात.

हे सुद्धा वाचा

P अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली

ज्या मुलींचे नाव P या अक्षरावरून सुरू होते त्यासुद्धा आपल्या जोडीदारावर प्रेम करणाऱ्या असतात. या मुली आपल्या जोडीदाराल खुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मुलं या नावाच्या मुलींकडे लवकर आकर्षित होतात. या मुली आपले नाते प्रामाणिक पणे निभावतात.

S अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या मुली

ज्या मुलींचे नाव S या अक्षरावरून चालू होते त्या मुली आपल्या जोडीदाराला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपतात. त्या कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीराचा विश्वासघात करीत नाही. या मुली आपल्या जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ असतात. यांच्या लोभस स्वभावामुळे मुलं यांच्याकडे आकर्षित होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.