Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 09, 2023 | 11:23 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आपल्या हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची गरज आहे. उगचंच त्रागा करून चालणार आहे. कधी कधी दुसऱ्यांची जबाबदारीही आपल्याच खांद्यावर येते, हे विसरून चालणार नाही. शुभ अंक 20 आणि शुभ रंग हिरवा असेल.

2 / 10
आपल्यातील कौशल्याला योग्य रितीने वळण देणं गरजेचं आहे. आजचा दिवस असंच काहीसं सांगणारा आहे. कौटुंबिक स्तरावर वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 16 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
कौटुंबिक स्तरावर चिंता राहील. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्र मंडळींकडून मदत मिळेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग केसरी राहील.

4 / 10
आज दिवसभर एकटेपणा जाणवेल. मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कराल. पण तुम्हाला त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
आज दिवसभर सुस्त वाटेल. हाती घेतलेल्या कामाचा कंटाळा येईल. दिवस संपेपर्यंत उत्साह वाढेल. पण दिवसभर काहीच काम न झाल्याने टेन्शन वाढेल. शुभ रंग 16 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात मानसन्मान वाढेल. अविवाहितांना चांगलं स्थळ चालून येईल. घरच्यांसोबत प्रेमाने वागा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. किचकट कामंही पूर्ण करता येतील. पण अहंकारावर नियंत्रण ठेवा. उगाचच वाद होईल असं वागू नका. विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आज दूरचा प्रवास करणं टाळा. गाडी चालवताना सर्व नियमांचं पालन करा. गरज असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. पत्नीसोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांनी दिलेला सल्ला योग्य रितीने पाळा. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग्य आहे. कामाचा वेग वाढवावा लागेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.