Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 17 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 16, 2023 | 3:45 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आत्मपरीक्षण करण्याची ही योग्य वेळ आहे. घरच्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांकडे घेऊन जा. कोण आपलं कोण नाही, याची प्रचिती येईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरच्यांकडून चांगली साथ मिळेल. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
स्वत:वर विश्वास असला की अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात. तुम्ही दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करा. आपल्यामुळे कोणाला वाईट वाटेल असं वागू नका. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
कठोर परिश्रमाचं चांगलं फळ मिळतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या कामाचं कौतुक वरिष्ठांकडून होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
सर्वच कामात हवा तसा मोबदला मिळेल असं नाही. त्यामुळे यश मिळालं नाही तर आत्मविश्वास गमवू नका. नव्या उत्साहाने कामाला लागा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आजचा दिवस चांगला जाईल. बऱ्याच सकारात्मक घडामोडी घडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तसेच जुन्या गोष्टी आठवून आनंदी व्हाल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
रोजच्या कामातून आराम करण्यासाठी वेळ काढा. शारीराला आरामाची गरज असते लक्षात ठेवा. आरोग्य बिघडलं तर कमावलेला पैसा काहीच कामाचा नाही. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
फायदा तोटा हा तर जीवनाचा नियम आहे. फक्त जोखिम पत्कारताना ती आपल्याला झेपेल का याचा अंदाज घ्या. उगाचच कर्जबाजारी होण्यात अर्थ नाही. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
मूर्खासोबत वाद घालून त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे लक्षात ठेवा. बदल वाटत असला तरी त्रास करून घेऊ नका. वेळ बरंच काही सांगून जाईल. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.