Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 2 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 01, 2023 | 9:32 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. वडिलांच्या मदतीने काही कामं सोपी होतील. उत्पन्नात वाढ होईल. होणारा तोटा टळेल आणि आर्थिक फायदा होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
परदेशी ग्राहकांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट घेऊन व्यवसाय वाढविण्यात मदत घ्या. बॉस तुमच्या कामावर खूश होईल. मेहनतीमुळे पदोन्नती मिळू शकते. प्रतिष्ठा वाढू शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
वडीलधाऱ्यांचा आशीर्वादामुळे काही कामं सोपी होतील. मानसिक शांतीसाठी एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी भेट द्या. गरजूंना दान करा. परदेशात जाण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज दिवसभर सुस्त वाटेल आणि आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढतील. वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच साहसी पर्यटन टाळा.शांततेसाठी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज स्वत:चं आत्मपरिक्षण करा आणि चुका स्वीकारा. जोडीदारासोबत होणारे वाद टाळा. भागीदारांमधील वाद मिटू शकतात. गरजू लोकांना मदत करा.शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक कोंडी सुटेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पोस्टमुळे कामं झटपट उरकाल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
तुम्ही गेल्या काही दिवसापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. वाद सांमजस्यपणे सोडवा. विद्यार्थी परदेशात शिक्षणाची प्लानिंग करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज कामाशी संबंधित निराशा पदरी पडू शकते. नुकसान टाळण्यासाठी आर्थिक स्तरावर सावधगिरी बाळगा. गुंतवणूक सध्या तरी करू नका. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
नोकरीच्या ठिकाणी कठीण निर्णय संयमाने घ्या. आज सामाजिक कार्यात व्यस्त असाल. तुमच्या नेटवर्कचा फायदा तुम्हाला कामात होईल. भावकीतील मालमत्तेसंबंधीचे वाद मिटतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.