अत्यंत हट्टी असतात ‘या’ चार राशींचे लोकं; स्वतःला हवं तेच करतात

ज्योतिषशास्त्रात राशीच्या आधारे व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जातो. काही लोकांचा स्वभाव शांत असतो तर काहींना अतिशय राग येतो. एखादी व्यक्ती अत्यंत हट्टी असते. त्या व्यक्तीच्या हट्टीपणामुळे सगळेच वैतागलेले असतात. तर कधी कधी त्यांच्या या हट्टीपणामुळेच त्यांना सफलता प्राप्त होते. कुठल्याही गुणांचे आणि अवगुणांचे  मूल्यांकन त्याच्या राशीनुसार केले जाते. जाणून घेऊया अशा राशींबद्दल ज्याचे […]

| Updated on: Jun 16, 2022 | 5:46 PM
मेष- मंगळ हा मेष राशीचा अधिपती ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात मेष राशीला बुद्धिमान, मेहनती आणि कुशाग्र मानले जाते. मेष राशीचे लोक जिद्दी आणि कणखर असतात. त्यांचे मन वळवणे सोपे नाही. त्यांच्या जिद्दीमुळे ते त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळवतात.

1 / 4
कन्या- कन्या राशीचे लोक जिद्दी आणि कडक स्वभावाचे मानले जातात. आपल्या हट्टावर ते चिकटून राहतात आणि तो पूर्ण करूनच दम घेतात, असं म्हणतात. कधी कधी त्यांच्या स्वभावामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागतो. मात्र, या सवयीमुळे त्यांना यशही मिळते.

2 / 4
सिंह- सिंह राशीचे लोक कुशाग्र, गर्विष्ठ आणि काही बाबतीत अहंकारी मानले जातात. असं म्हणतात की, या राशीचे लोक जे काही ठरवतात ते पूर्ण करूनच श्वास घेतात. कधीकधी ते त्यांच्या सवयींमुळे त्यांच्या प्रियजनांपासून दूर जातात. या लोकांना नियंत्रित करणे कठीण आहे.

3 / 4
वृश्चिक- एकदा ठरविलं की ठरविलं असं या राशीच्या लोकांचं असतं. ऐकावे जणांचे आणि करावे मनाचे ही महान ते तंतोतंत पाळतात. हट्टी स्वभावामुळे आयुष्यात ते उच्च स्थान प्राप्त करतात.

वृश्चिक- एकदा ठरविलं की ठरविलं असं या राशीच्या लोकांचं असतं. ऐकावे जणांचे आणि करावे मनाचे ही महान ते तंतोतंत पाळतात. हट्टी स्वभावामुळे आयुष्यात ते उच्च स्थान प्राप्त करतात.

4 / 4
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.