तब्बल 31 वर्षांनंतर बनलाय असा दुर्मिळ योग, या राशींना शनीदेव भरभरून देणार, लोखंडाचंही होणार सोनं

शनी देवांना कर्मफळाचे दाता म्हटलं गेलं आहे. शनी देवांजवळ प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कामांचा लेखा-जोखा असतो असं मानलं जातं.

तब्बल 31 वर्षांनंतर बनलाय असा दुर्मिळ योग, या राशींना शनीदेव भरभरून देणार, लोखंडाचंही होणार सोनं
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 5:22 PM

शनी देवांना कर्मफळाचे दाता म्हटलं गेलं आहे. शनी देवांजवळ प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कामांचा लेखा-जोखा असतो असं मानलं जातं. जे वाईट काम करतात त्यांना दंड आणि शिक्षा तर जे चांगले कर्म करतात त्यांना शनी देव धन, धान्य संपन्नता आणि प्रतिष्ठा देतात. सध्या न्यायाची देवता शनी देव हे वक्री आहेत. हा शुभ योग तब्बल तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच आला आहे. हा शुभ योग येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. या शुभ ग्रहस्थितीचा चार राशींना विशेष फायदा होणार आहे.आकस्मित धनलाभाची शक्यता असून, गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेलं एखादं महत्त्वाचं काम देखील होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ कोणत्या राशींना होणार लाभ

मेष राशी – मेष राशींच्या लोकांना शनी वक्री असल्याचा मोठा फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत.15 नोव्हेंबरपर्यंत या राशीसाठी शुभ काळ असणार आहे.

वृषभ राशी- या राशींच्या लोकांसाठी 31 ऑक्टोबरापासूनच शुभकाळ सुरू झाला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तुम्हाला काही आनंद वार्ता मिळण्याची शक्यता आहे. सोबतच ज्यांचं लग्न झालं नाही, त्यांच्यासाठी लग्नाचा देखील योग बनत आहे.

मकर राशी – या राशींच्या लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत शुभ असा आहे. तुमचं जर एखाद काम अनेक दिवसांपासून अडलं असेल तर ते येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी – कुंभ राशीसाठी सुद्धा 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबपर्यंतचा काळ अतिशय शुभ असा आहे. तुम्हाला नोकरीमध्ये नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. तसेच एखादं खूप दिवसांपासून पूर्ण होतं नसलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.