Sadesati | तुमचा मित्र मकर राशीचा आहे का? तुम्हाला त्याच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात हा फायदा

एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा एखादा ग्रह मार्गक्रमण करतो त्याला ग्रहाचे राशी परिवर्तन म्हणतात. शनी लवकरच राशी परिवर्तन करणार आहे.

Sadesati | तुमचा मित्र मकर राशीचा आहे का? तुम्हाला त्याच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात हा फायदा
शनिदेव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 12:53 PM

मुंबई, वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या 9 ग्रहांमध्ये शनिदेवाला (Shanidev) महत्त्वाचे स्थान आहे. शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्याय देवता म्हटले जाते. शनिवार हा शनिदेवाची पूजा (Worship) आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी करावयाच्या उपायांसाठी (Shani Upay) समर्पित आहे. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती चांगले कर्म करते तेव्हा शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते, त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 23 ऑक्टोबर रोजी शनिदेव मकर राशीत प्रतिगामी होणार आहेत आणि 17 जानेवारी 2023 पर्यंत ते मकर राशीत पारगमन स्थितीत राहतील. त्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. अशा स्थितीत शनिदेव मकर राशीत बसून या राशींचे भाग्य उजळतील.

हे सुद्धा वाचा

मार्गी शनी उजळवेल या लोकांचे भाग्य

  1. मीन: मकर राशीत शनि गोचर करेल आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होईल. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात.
  2. कुंभ: शनिदेवाच्या मार्गामुळे कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते. व्यवसायात नफा वाढेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
  3. मकर: मकर राशीत शनि गोचरामुळे ष नावाचा पंच महापुरुष योग तयार होईल, जो या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहील. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात वाढ होईल. धनलाभ होईल.

हे काम करा शनि तुमचे नशीब उजळेल

  1. असहाय्य, गरीब आणि अपंग व्यक्तीला मदत करा आणि महिलांचा आदर करा आणि मदत करा.
  2. धर्मादाय कार्यात मदत करा.
  3. आजारी व कुष्ठरुग्णांची सेवा करा.
  4. आर्थिक दुर्बल लोकांना मदत करा.
  5. पशू-पक्ष्यांना त्रास देऊ नका.
  6. शनिवारीही मांसाहार आणि मद्यपान करू नका.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.