पुढचे 36 दिवस या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, करियरमध्ये मिळणार मोठे यश

वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अत्यंत शक्तिशाली ग्रह मानला जातो. पुढील 36 दिवस काही राशींसाठी शुभ राहतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी मंगळ गोचर फायदेशीर ठरेल.

पुढचे 36 दिवस या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, करियरमध्ये मिळणार मोठे यश
राशी परिवर्तन
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 10:41 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसा(Astrology) मंगळ ग्रहाने 1 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश केला आहे. मंगळ 17 ऑगस्ट 2023 पर्यंत या राशीत राहील. यामुळे पुढील 36 दिवस काही राशींसाठी शुभ राहतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी मंगळ गोचर फायदेशीर ठरेल. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अत्यंत शक्तिशाली ग्रह मानला जातो. दरम्यान, अग्नी तत्वाची राशी सिंह राशीत मंगळाचे संक्रमण होणार आहे. मंगळाचे हे संक्रमण 4 राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने खूप चांगले राहील. जाणून घेऊया कोणत्या राशींवर मंगळ संक्रमणाचा सकारात्मक प्रभाव पडेल.

मिथुन

मंगळाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना लाभ देईल. या लोकांमध्ये धैर्य वाढेल. कामात यश मिळेल. रिअल इस्टेटच्या कामाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.

धनु

मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभदायक ठरेल. धार्मिक प्रवासाला जाता येईल. व्यावसायिकांना फायदा होईल. भाग्य साथ देईल. कामात यश मिळेल.

हे सुद्धा वाचा

मीन

मंगळाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देईल. करिअरमध्ये प्रगती होईल. पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळू शकते. विरोधक पराभूत होतील. परदेश प्रवास करता येईल. आनंद आणि शुभेच्छा असतील.

पत्रिकेत मंगळ कमजोर असल्यास करा हे उपाय

  • जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर उज्जैनच्या अंगारेश्वर महादेवात मंगलदोषाची पूजा करावी. उज्जैनच्या अंगारेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्याने मांगलिक दोष दूर होतो आणि शुभ फळ प्राप्त होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. मंगल दोष निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे वैवाहिक जीवनात मांगलिक दोष दिसून येत नाही.
  • मंगल दोष दूर करण्यासाठी विवाहापूर्वी गुपचूप पिंपळाच्या झाडाशी लग्न करावे. यामुळे पत्रिकेतील मंगळ दोष दुर होतो. वैवाहिक जिवनात कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  • मंगळवारी व्रत ठेवून हनुमानाला शेंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मांगलिक दोषही दूर होतो. याशिवाय भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने हा दोष दूर होतो. महामृत्युजय मंत्राचा जप केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि शुभ गोष्टी  घडतात.

    (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.