Vastu Tips : घर बांधण्याच्या विचारात आहात? हे वास्तू नियम अवश्य ध्यानात ठेवा

वास्तुचे नियम लक्षात ठेवून एखादे घर बांधले तर घरात नेहमीच सकारात्मक उर्जा असते तसेच लक्ष्मीदेखील अशा घरांमध्ये निवास करते जे वास्तू शास्तुनुसार बनवल्या जाते.

Vastu Tips : घर बांधण्याच्या विचारात आहात? हे वास्तू नियम अवश्य ध्यानात ठेवा
वास्तू दोष Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:24 PM

मुंबई : वास्तूशास्त्राच्या मते, घराची प्रत्येक दिशा आणि ठिकाण देखील आपल्या जीवनावर परिणाम करते. त्यामुळे घर बांधताना वास्तूशास्त्राच्या (Vastu Tips) नियमांचे पालण केल्यास घरात कोणत्याही प्रकारचा वास्तूदोष निर्माण होणार नाही. घरातील सदस्यांचे आयुष्य आनंदाने भरले जाईल. याशिवाय वास्तुचे नियम लक्षात ठेवून एखादे घर बांधले तर घरात नेहमीच सकारात्मक उर्जा असते तसेच लक्ष्मीदेखील अशा घरांमध्ये निवास करते जे वास्तू शास्तुनुसार बनवल्या जाते. जाणून घेऊया वास्तुच्या मते, स्वयंपाकघर, मुख्य गेट, देवघर इत्यादी कोणत्या दिशेने घ्यावेत.

मुख्य गेट

जर आपल्याला घरात आनंद आणि शांतता कायम राहावी असे वाटत असेल तर वास्तू शास्त्रीच्या मते, घराचा मुख्य दरवाजा उत्तर-पूर्व, पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेने तयार केला जावा. या व्यतिरिक्त, मुख्य दाराला दक्षिण, वायव्य, दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण-पूर्व दिशेने असणे टाळले पाहिजे.

स्वयंपाकघर

स्वयंपाकघर पश्चिम दिशेने असावे. यामुळे घरात माता अन्नपुरनाचे निवासस्थान आणि घरात समृद्धी कायम राहते. स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व कोनात म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात असावे. स्वयंपाकघरातील खिडक्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असाव्यात. स्वयंपाकघराचा मुख्य दरवाजा आणि घराचा मुख्य दरवाजा समोरासमोर नसावा. स्वयंपाकघरात वॉशबेसिन किंवा भांडी दुण्याची जागा उत्तर-पूर्व दिशेला असावी.

हे सुद्धा वाचा

शौचालय

वास्तू शास्तूच्या मते, शौचालय नेहमीच उत्तर-पश्चिम किंवा उत्तर दिशेने असावे. हे घरात सकारात्मक उर्जा ठेवते. त्याच वेळी, हे लक्षात ठेवा की शौचालयाचे ठिकाण देवघर आणि स्वयंपाकघराला लागून नसावे.

बेडरूम

बेडरूम दक्षिण -पश्चिम, उत्तर आणि वायव्य दिशेने असावे. वास्तुच्या मते, या बेडरूमसाठी ही दिशा सर्वोत्कृष्ट आहे, हे लक्षात ठेवा की झोपेच्या वेळी डोके उत्तर किंवा पश्चिम दिशेने येणार नाही. दक्षिण दिशेला डोकं करून झोपा, कारण यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल. चुकीच्या आकाराच्या अंथरूणाचा वापर करू नये, यामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होऊ शकतो. कधीच तुमचं अंथरूण बाथरूम च्या दरवाजा समोर नसावं, यामुळे झोपण्याच्या खोलीत नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.

घराचे अंगण

कोणत्याही घरात त्याच्या अंगणाला विशेष महत्त्व आहे. वास्तुच्या म्हणण्यानुसार, घराचे अंगण उत्तर आणि पूर्व दिशेने असले पाहिजे. यामुळे, नकारात्मक उर्जा घरापासून दूर राहते आणि माता लक्ष्मी घरात वास करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.