Venus Transit in Aries 2022: मेष राशीत शुक्राचे संक्रमण, ‘या’ 4 राशींच्या लोकांनी सावध राहा, वाढू शकतो वायफळ खर्च

मे महिन्यातील 23 तारखेला शुक्र राशीत संक्रमण करणार आहेत. आज 23 मे रात्री 08:39 वाजता शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रेवश करणार. जेव्हा कोणताही ग्रह राशी बदलतो तेव्हा तो काही राशींसाठी अनुकूल परिस्थिती घेऊन येतो. तर, काही राशींवर वाईट परिस्थिती निर्माण करतो.

| Updated on: May 23, 2022 | 1:31 PM
Venus Transit in Aries 2022: भौतिक सुख आणि विलासतापूर्ण जीवन प्रदान करणारे शुक्र मे महिन्यातील 23 तारखेला शुक्र राशीत संक्रमण करणार आहेत. आज 23 मे रात्री 08:39 वाजता शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रेवश करणार. जेव्हा कोणताही ग्रह राशी बदलतो तेव्हा तो काही राशींसाठी अनुकूल परिस्थिती घेऊन येतो. तर, काही राशींवर वाईट परिस्थिती निर्माण करतो. शुक्र चे राशी परिवर्तन 4 राशींसाठी अडचणी वाढवू शकतो. यात या 4 राशींचा वायफळ खर्च वाढू शकतो. ज्याने आर्थिक स्थिती बिघडू शकते. इथे जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत ते.

1 / 5
 वृषभ (Taurus) - शुक्राचे संक्रमण झाल्याने वृषभ राशींच्या लोकांसाठी आर्थिक त्रास वाढवू शकतो. खर्चावर लगाम नसल्याने बचतीवर परिणाम होऊ शकतो. शुक्र तुमच्या आरोग्यावर ही प्रभाव टाकतो. यादरम्यायन खाण्या पिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. सावधानी बाळगा.

2 / 5
कन्या (Virgo) - कन्या राशींच्या लोकांनी देखील या शुक्राच्या संक्रमना नंतर सावध राहणं गरजेचं आहे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. गैरसमज वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.

3 / 5
वृश्चिक (Scorpio)- वृश्चिक राशीची लोक व्यवसायाशी जोडले असतील तर त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी आर्थिक संकटं वाढू शकतात. कोणत्याही प्रकराची गुंतवणूक विचारपूर्वक करा. कोणताही निर्णय घेणार असाल तर तो तुमच्या पर्यंतच ठेवा. तुमचा विश्वास असलेल्या व्यक्तींबरोबरच शेअर करा. नाहीतर प्लानिंग बिघडण्याची शक्यता आहे.

4 / 5
 मीन (Pisces) - मीन राशींच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर घरात वाद विवाद होण्याची शक्यता आहे. घरात कोणाची तरी तब्येत बिघडू शकते. त्याचं आर्थिक संकंट तुमच्यावर येण्याची शक्यतान आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.