Chocolate Day 2024 : नात्यात गोडवा आणण्यासाठी जोडिदाराला द्या ‘चॉकलेट डे’च्या शुभेच्छा
चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट डे साजरा केला जातो. प्रेमाची कबुली देण्यासाठी हा दिवस अतिशय चांगला मानला जातो. 9 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन विक सुरु झाला की, अनेकजण आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. अशावेळी तुम्ही चॉकलेट डे या दिवसाची देखील मदत घेऊ शकता. आपल्या होणाऱ्या जोडीदाराला चॉकलेट सोबतच या खास शुभेच्छा देऊन साजरा करा हा दिवस.
मुंबई : 7 फेब्रुवारीपासून वैलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. तरूणाई या आठवड्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. आज या प्रेमाच्या सप्ताहाचा तीसरा दिवस आहे. आजचा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच चॉकलेट आवडत असतं. आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट भेट दिल्याने नात्यातला गोडवा वाढतो. आजचा दिवस तुम्ही तुमच्या जोडिदाराला चॉकलेट देवून साजरा करू शकता. यासोबतच तुम्ही त्यांना चॉकलेट डेच्या शुभेच्छा (Chocolate Day) देखील पाठवू शकता.
चॉकलेट डेच्या शुभेच्छा संदेश
“गोड व्यक्ती तू माझ्या आयुष्यातील कायम अशीच राहा जवळ साथ दे नेहमीच मला निराश करणार नाही कधी तुला ‘”हॅपी चॉकलेट डे ”
“मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन, वचन दे असे की मैत्री तू सुद्धा निभावशील, परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील, फक्त लक्षात ठेव जेव्हा तू एकट्यात डेरिमिल्क खाशील “हॅपी चॉकलेट डे”
“गोड व्यक्तीसारखी तू नेहमी माझ्या जवळी राहा, आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा, कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही, तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच राहा “हॅपी चॉकलेट डे”
“किटकॅट चा स्वाद आहेस तू.. डेरिमिल्क सारखी स्वीट आहेस तू.. कॅडबरी पेक्षाही खास आहेस तू.. काहीही असो माझ्यासाठी, फाय स्टार आहेस तू… “हॅपी चॉकलेट डे”