Rose Day 2024 Date : आज वैलेंटाईन वीकचा पहिला दिवस, ‘रोज डे’ला पाठवा तुमच्या प्रिय व्यक्तीला खास शुभेच्छा संदेश

तरूणाई ज्या दिवसांची वाट पाहतात त्या वैलेंटाईन वीकला आजपासून सुरूवात झाली आहे. या प्रेमाच्या सप्ताहाचा आज पहिला दिवस आहे. आजचा हा दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल दिले जाते. यासोबतच तुमच्या प्रिय व्यक्तीला रोज डेच्या शुभेच्छा देखील पाठवा.

Rose Day 2024 Date :  आज वैलेंटाईन वीकचा पहिला दिवस, 'रोज डे'ला पाठवा तुमच्या प्रिय व्यक्तीला खास शुभेच्छा संदेश
रोज डे शुभेच्छा संदेशImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 9:50 AM

मुंबई : दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू होतो. 7 फेब्रुवारी रोजी रोज डे (Rose Day Message) साजरा केला जातो. लोकं या दिवशी त्यांच्या प्रियजनांना, मित्रांना किंवा जोडीदाराला गुलाबाची फुले भेट देतात. लोकही त्यांच्या मनातील भावना त्यांच्या पार्टनरसोबत शेअर करतात. रोझ डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला खास शुभेच्छा संदेश पाठवून खास अनुभव देऊ शकता. फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खूप खास असतो. व्हॅलेंटाईन सप्ताह 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत साजरा केला जातो, ज्याचा प्रत्येक दिवस प्रेम वाढवण्यासाठी असतो. तुम्हाला आवडणाऱ्याला गुलाब, टेडी आणि चॉकलेट देऊन साजरा करा. रोड डे निमित्त, आपण आपल्या प्रियजनांना विशेष संदेश पाठवून आपले प्रेम व्यक्त करू शकता.

‘रोज डे’ शुभेच्छा संदेश

  • तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,.. लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून! त्यांना नाही काय कळणार प्रिये, तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे. हॅप्पी रोझ डे
  • गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी Happy Rose Day
  • रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल हॅपी रोझ डे
  • एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day!
  • जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल. “Happy rose day”
  • जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात “Happy Rose Day”
  • गुलाब निवडताना अनेक पर्याय आहेत, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा पर्याय नाही. रोझ डेच्या शुभेच्छा.
  • तुझे प्रेम गुलाबाच्या सुगंधासारखे आहे; जेव्हा मी उदास असते तेव्हा ते मला रिफ्रेश करते. माझ्या आयुष्यातील प्रेमाला रोझ डे च्या शुभेच्छा! या दिवशी, मला तुला सांगायचं आहे की, तुझं माझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे. Happy Rose Day!
  • जगातील सर्वात देखण्या पतीला रोझ डे च्या दिवशी सुंदर शुभेच्छा पाठवणे यापेक्षा रोमँटिक काय असू शकते. Happy Rose Day प्रिय पती!तुम्हाला फुलाऐवजी गुलाबाचे रोप पाठवत आहे. तू माझ्या आयुष्यात सदैव राहो अशीच माझी इच्छा आहे, My Love!
  • जेव्हा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नसतात तेव्हा तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगण्याचा गुलाब हा सर्वोत्तम मार्ग असतो. माझ्या प्रिय पतीला रोझ डे च्या शुभेच्छा!
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.