Chankaya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्याच्या कठीण काळात सख्ख्या मित्रासारख्या मदत करतील या 5 गोष्टी

आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली. इतरांना त्यांची माहिती व्हावी म्हणून त्यांनी चाणक्या नीती हे पुस्तक लिहले.

| Updated on: Mar 08, 2022 | 8:55 AM
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.

1 / 5
पैसा - तुमच्या आयुष्यातील बचत तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. कठीण काळात तुमच्यासोबत पैसा असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पैसे वाचवले नाहीत तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच घरात पैशांचा संग्रह असणे खूप आवश्यक आहे. तुमच्यावर संकट आल्यास जेव्हा तुम्ही इतरांकडून मदत मागता तेव्ही ती मदत तुम्हाला मिळेलच असं नाही.

2 / 5
अन्नाची कमतरता नसावी - घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. आचार्य चाणक्यांच्या मते घरात नेहमी अन्न असावे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा नेहमी वास असतो. याद्वारे तुम्ही गरजूंची भूक भागवू शकता. त्याच प्रमाणे कठीण काळात अन्नाची साठवण तुमची मदतच करेल.

3 / 5
 सेवा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार मनुष्याने नेहमी इतरांची मदत केली पाहिजे. गरजूंना मदत केल्याने देव प्रसन्न होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते सेवा हाच धर्म आहे. हे कठीण काळात तुमचे रक्षण करते. जर तुम्ही इतरांना मदत केली तरच तुमच्या कठीण प्रसंगी कोणतरी तुमची मदत करेल .

4 / 5
घरामध्ये औषध साठा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार अनेक वेळा अचानक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत शारीरिक समस्यांशी संबंधित औषधे नेहमी घरात असणे गरजेचे आहे. जर अचानक त्रास झाला आणि घरात औषध नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अत्यावश्यक वेळी जर तुम्हाला औषधे मिळाली नाहीत तर तुमचा जीवसुद्धा जावू शकतो.

5 / 5
Follow us
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.