या 5 मूर्ती आहेत अत्यंत चमत्कारी, घरात ठेवल्यास दूर होतात वास्तू दोष, मिळते कर्जापासून सुटका

हिंदू शास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते. तसेच पैशांची समस्या कर्ज, गृहकलह अशा अनेक गोष्टींपासून सुटका होते.

या 5 मूर्ती आहेत अत्यंत चमत्कारी, घरात ठेवल्यास दूर होतात वास्तू दोष, मिळते कर्जापासून सुटका
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 9:52 PM

हिंदू शास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते. तसेच पैशांची समस्या कर्ज, गृहकलह अशा अनेक गोष्टींपासून सुटका होते. कासवाची मूर्ती घरात ठेवणं हे अत्यंत शुभं मानलं जातं.पौराणिक मान्यतानुसार कासवाला भगवान विष्णूचा आवतार मानला गेला आहे.कासवाच्या मुर्तीला तुम्ही जर तुमच्या घराच्या उत्तर बाजुला ठेवलं तर पैशांशीसबंधित तुमच्या सर्व समस्या दूर होतात असं मानलं जातं.

हत्तीची मूर्ती – हत्तीला प्राचीन काळापासूनच सुख समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. हत्ती हा माता गजलक्ष्मीचं वाहन आहे. त्यामुळे हत्तीला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. जर तुम्ही तुमच्या घरात हत्तीची मूर्ती ठेवली तर मात लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहिल.तुमच्या घराच्या पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून ही मूर्ती ठेवावी असं शास्त्र सांगतं.जर तुम्ही चांदींचा हत्ती तुमच्या बेडरूममध्ये ठेवला तर त्यामुळे वास्तूदोष नष्ट होतो.

हंसांची मूर्ती – हंसाला शांती आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातो. तुम्ही जर तुमच्या बेडरूमध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक फायदा होईल, तसेच गृहकलह दूर होऊन पती-पत्नीमधील प्रेम वाढेल.

पोपटाची मूर्ती – वास्तू शास्त्रानुसार पोपट हा प्रेम आणि सुखाचं प्रतीक आहे. पोपटाची मूर्ती घरात ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या बेडरूममध्ये पोपटाची मूर्ती ठेवली तर त्याचा फायदा त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यासाठी होतो.

माशांची मूर्ती – वास्तू शास्त्र आणि फेंगशुईनुसार माशांची मूर्ती घरात असणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. माशांची पितळाची किंवा चांदीची मूर्ती घरता ठेवल्यास वास्तूदोष दूर होतो अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.