Astro Tips | घराच्या तिजोरीत या 5 गोष्टी ठेवा, बक्कळ पैसा मिळेल !

| Updated on: Jan 07, 2022 | 10:02 AM

ज्योतिषशास्त्रातील काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांचा वापर करुन तुम्ही तुमचे जीवन सुखी समृद्ध बनवू शकता. जर तुम्हाला पैशांची कमतरता असेल तर घराच्या तिजोरीत तुम्ही काही गोष्टी ठेवून देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
सुपारी - तिजोरीत एक सुपारी  ठेवा.  या सुपारीत त्यात वेळोवेळी बदल करत राहा. याशिवाय गणेश-गौरीचे रूप म्हणून तिजोरीत दोन सुपारी ठेवू शकता. सुपारी ठेवण्यापूर्वी त्यांची पूजा करावी.

2 / 5
 गोमती चक्र -  सात सिद्ध गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून शुक्रवारी तिजोरीत ठेवू शकता. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आर्थिक सुबत्ता येते .

3 / 5
दक्षिणावर्ती शंख - तुम्ही दक्षिणावर्ती शंख तिजोरीत ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

4 / 5
हळद - घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी हळदीचा खडा ठेवा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहते.

5 / 5
कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र तिजोरीत ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहते. आठवड्यातून एकदा तरी घरात कापूर जाळावा. कापूर सेवन केल्याने वास्तुदोष दूर होतात.