Astro Tips Shoes | साधे बुटंही तुमचं नशीब बदलू शकतात, या गोष्टींची नेहमी काळजी घ्या

आजच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोकांना फॅशनेबल वस्तू घालायला आवडते (Astro Tips Shoes). असे म्हटले जाते की कोणत्याही व्यक्तीची पहिलं इंप्रेशन त्याचे कपडे आणि त्याच्या बुटांवरुन होत असते.

Astro Tips Shoes | साधे बुटंही तुमचं नशीब बदलू शकतात, या गोष्टींची नेहमी काळजी घ्या
Shoes
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 2:13 PM

मुंबई : आजच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोकांना फॅशनेबल वस्तू घालायला आवडते (Astro Tips Shoes). असे म्हटले जाते की कोणत्याही व्यक्तीची पहिलं इंप्रेशन त्याचे कपडे आणि त्याच्या बुटांवरुन होत असते. या व्यतिरिक्त, त्याच्या जीवनशैलीचं दर्शन होते. आपल्या आयुष्यातील या छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्या ग्रह आणि नक्षत्रांवर परिणाम होतो, हे आपल्याला कदाचित माहिती नसेल (Astro Tips Shoes Know How It Gets Affect Your Luck).

आज आम्ही तुम्हाला बुटांसंबंधित काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील आठवा भाव पायाशी संबंधित असतो. बुटं किंवा चपला आठव्या भावाला महत्त्व देतात.

1. जर एखादी व्यक्ती फाटलेले जुने बूट किंवा चपला परिधान करुन रोजगार किंवा नोकरीच्या शोधात गेली तर त्याला यश मिळत नाही.

2. ज्योतिष शास्त्रानुसार, कधीही भेट म्हणून बुटं किवा चपला घेऊ किंवा देऊ नये. ही बुटं घातल्याने शनिदेव तुमच्या कामात अडचणी निर्माण करतात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपयश प्रप्त होते.

3. बऱ्याच वेळा मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी बुटं किंवा चपला चोरीला जातात. असे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की चोरलेले बूट आणि चप्पल परिधान केल्याने आरोग्याचे आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

4. वास्तुनुसार बूट आणि चपलांना दक्षिण, नैऋत्य, वायव्य, पश्चिम दिशेने ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेने शू रॅक ठेवा. घराच्या प्रवेशद्वारासमोर आणि पायऱ्यांच्या कोपऱ्यात शू-रॅक ठेवणे अशुभ मानले जाते.

5. वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोपऱ्यात बुटं आणि मोजे फेकणे शुभ नसते. यामुळे आयुष्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच पैसे आणि संपत्ती देखील कमी होते.

6. पिवळ्या रंगाचे शूज परिधान करण्यास मनाई आहे. कारण पिवळ्या रंग भगवान बृहस्पतिचा रंग आहे. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला अतिशय शुभ मानले जाते. पिवळ्या रंगाचे शूज आणि सोन्याच्या पैंजण परिधान केल्याने घरात गरिबी येते.

7. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, शरीराची खालचे स्थान शनिचे असते. ज्या लोकांचे शनि आणि राहू प्रामुख्याने प्रभावी आहेत त्यांना बुटांच्या व्यापारात प्रगती मिळते. म्हणून काळे, निळे आणि तपकिरी रंगाचे बुटं घालणे शुभ मानले जाते.

Astro Tips Shoes Know How It Gets Affect Your Luck

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल

Vastu Tips | घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा सुख-समृद्धीपासून नेहमी राहाल वंचित

Vastu Tips | आजारांना घरापासून दूर ठेवायचं असेल तर घरात ‘हे’ उपाय करा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.