Bageshwar Baba : वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाला आली उपरती, घेतले तुकाराम महाराजांचे दर्शन

संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबा यांचा पुण्यात दरबार भरलेला आहे. बाबांच्या भक्तांनी पुण्यात मोठी गर्दी केली आहे. बागेश्वर बाबांनी आज देहू येथे संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरही त्यानी प्रतिक्रीया दिली.

Bageshwar Baba : वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाला आली उपरती, घेतले तुकाराम महाराजांचे दर्शन
बागेश्वर बाबाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 12:10 PM

मुंबई : अनेक ठिकाणी भव्य दरबार भरवून लोकांच्या मनातले सांगणारे बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी आज देहू येथे संत तूकाराम महाराजांचे दर्शन घेतले. बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांआधी संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारायची असे वादग्रस्त वक्यव्य केले होते. यानंतर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेत जाहीर माफी मागितली होती. सध्या पुण्यात बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात अनेक राजकीय नेतेही आपली हजेरी लावताना दिसत आहे.

  काय म्हणाले बागेश्वर बाबा?

बागेश्वर बाबा यांनी देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचे कौतूक केले. काही दिवसांआधी त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तुकाराम महाराजांबद्दल तसं माझ्या बाचण्यात आले होते म्हणून मी ते बोललो असं ते म्हणाले. यासाठी मी पुन्हा एकदा समस्त वारकरी सांप्रदायाची माफी मागतो असं बागेश्वर बाबा म्हणाले. आज देहू येथे बागेश्वर बाबा येणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.