पुढचे 5 दिवस सावधान, बनतोय खतरनाक योग, नव्या वर्षात बसू शकतो मोठा फटका, जे मिळणार ते पाचपट मिळणार

हिंदू धर्मामध्ये कोणंतही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वातआधी शुभ मुहूर्त पाहिलं जातं. प्राचीन काळापासून ही परंपरा सुरू आहे. प्रत्येक महिन्यात काही अशुभ मुहूर्त असतात तर काही शुभ मुहूर्त असतात.

पुढचे 5 दिवस सावधान, बनतोय खतरनाक योग, नव्या वर्षात बसू शकतो मोठा फटका, जे मिळणार ते पाचपट मिळणार
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 9:52 PM

हिंदू धर्मामध्ये कोणंतही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वातआधी शुभ मुहूर्त पाहिलं जातं. प्राचीन काळापासून ही परंपरा सुरू आहे. प्रत्येक महिन्यात काही अशुभ मुहूर्त असतात तर काही शुभ मुहूर्त असतात. या मुहूर्तांना लक्षात घेऊनच घरातील कुठलंही शुभ कार्य ठरवलं जातं.मात्र ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यामध्ये असे पाच दिवस असतात ज्या पाच दिवसांमध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. त्याला पंचक असं म्हणतात.

चंद्र जेव्हा या पाच नक्षत्रातून प्रवेश करतो तेव्हा लागतं पंचक

या पाच दिवसांना हिंदू धर्म शास्त्रात पंचक असं म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र प्रत्येक आडीच दिवसाला राशी आणि प्रत्येक दिवशी नक्षत्र परिवर्तन करतो.चंद्र जेव्हा घनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभारद्रपद, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्रातून जातो, तेव्हा पंचक लागतं.जानेवारी महिन्यात तीन जानेवारी म्हणजे शुक्रवारपासून पंचकाला सुरुवात होणार आहे.

वैदिक पंचांगांनुसार नव्या वर्षात पहिलं पंचक तीन जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी सुरुवात होणार आहे, हे पंचक सात जानेवारीला पूर्ण होणार आहे. सात जानेवारीला सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी या पंचकाची समाप्ती होणार आहे.पंचक काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.

पंचक सुरू असताना या गोष्टी करू नका

हिंदू धर्मामध्ये पंचक काळात काही गोष्टी करू नये असं मानलं जातं. ज्यामध्ये पैशांची संबंधित देवाण घेवाण करू नये, असं म्हटलं आहे. कारण हा काळच असा असतो की तुम्हाला जर तोटा झाला तर तो पाच पट होणार किंवा कधी नफा झाला तरी देखील तो पाचपट होऊ शकतो. तसेच पंचक काळत कोणतंही शुभ कार्य करू नये, तुम्ही कुठे दूर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर या मुहूर्तावर जाणे टाळावे. तसेच एखादा नवा उद्योग व्यवसायाला सुरुवात करायची असेल तरी देखील करू नये असं धर्मशास्त्र सांगते.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.