Mercury Transit | आज पासून 68 दिवस या 3 राशींच्या लोकांसाठी येणार सोन्याचे दिवस
आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी बुधाच्या राशीत होणारा बदल खूप महत्त्वाचा आहे. बुध मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. साधारणपणे बुध 21 दिवसात संक्रमण करतो परंतु यावेळी तो त्याच राशीत म्हणजेच वृषभ राशीत 68 दिवस राहील.
Most Read Stories