Chanakya niti: आचार्य चाणक्य यांच्यामते या 4 प्रकारच्या लोकांपासून कायम गुप्त ठेवा तुमची आर्थिक स्थिती; अन्यथा येऊ शकते पश्चातापाची वेळ!

जाणून घेऊया चाणाक्य नीतीच्या मते असे कोणते लोकं आहेत ज्यांच्यापासून आपली अर्थी स्थिती गुप्त ठेवली पाहिजे.

| Updated on: Jun 06, 2022 | 1:18 PM
लोभी व्यक्ती- लोभी माणसासमोर कधीच पैसे किंवा व्यवसायाबद्दल बोलू नका. असे लोक लोभी होऊन तुमची फसवणूक करू शकतात. यामुळे तुमचे आर्थिक  नुकसान होऊ शकते. म्हणून अशा लोकांसमोर तुमच्या व्यवसाय आणि पैशाबद्दल कधीच विषय काढू नका.

1 / 4
व्यवसायातील प्रतिस्पर्धी- व्यवसायाशी संबंधित गुप्त गोष्टी किंवा व्यवसायाशी संबंधित आपल्या योजना आपल्या प्रतिस्पर्धीला कधीच सांगू नका. ती व्यक्ती तुमच्या या गोष्टींचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

2 / 4
ईर्ष्या किंवा मत्सर करणारी व्यक्ती-  ईर्ष्यावान लोक तुम्हाला सर्वत्र सापडतील. त्यामुळे एखाद्याला तुमचा हेवा वाटत असेल तर त्याच्यासमोर तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलू नका. अशी व्यक्ती वेळ पडल्यावर कोणाचेही नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

3 / 4
भोळी व्यक्ती- काही लोक खूप सरळ असतात किंवा असे म्हणता येईल की ते खूप भोळे असतात. धूर्त लोक अशा लोकांकडून सहज माहिती काढून घेऊ शकतात. त्यामुळे जर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप भोळी असेल तर त्याच्याशी पैसे किंवा व्यवसायाबद्दल कधीच बोलू नका. त्यांच्याकडून कुणीही तुमचे गुपित काढून घेऊ शकते, ज्यामुळे तुमचे आर्थिक  नुकसान होऊ शकते.

4 / 4
Follow us
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.