Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते विचारांपासून आचारांपर्यंत कुटुंबप्रमुखाने या 5 गोष्टी आर्वजून पाळाव्यात नाहीतर…

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील समाधान आणि असमाधान या दोन्हींची उपयुक्तता सांगितली आहे. माणसाला कुठे समाधान असायला हवं आणि कुठे असंतोष आहे हे समजणं गरजेचं आहे.

| Updated on: Mar 15, 2022 | 7:55 AM
आचार्य चाणक्यांच्या मते घरातील कुंटुंब प्रमुखाने नेहमी सर्वांसोबत उत्तम संबंध राखले पाहिजेत. जेव्हा तुम्ही नातेवाईकांसोबत चांगले संबंध ठेवता तेव्हा संकटाच्या काळात संपूर्ण कुटुंब तुमच्या मदतील धावून येते.

1 / 5
अन्नाचा अनादर करू नका - घरच्या प्रमुखाने कधीही अन्न वाया घालवू नये. आवश्यक तेवढे घ्या. कारण घरात मुलं मोठ्यांकडूनच शिकतात. मुलांनी तुम्हाला हे करताना पाहिलं तर उद्या तेही असंच करतील. घरातील सुख-समृद्धी टिकवण्यासाठी कधीही अन्न वाया घालवू नका. अन्नाचा आदर करा जेणे करुन .

2 / 5
बोलणे - घरच्या प्रमुखाने सर्वांशी बोलावे. यामुळे नातेसंबंध तर सुधारतातच, पण अनेक समस्याही सुटू शकतात. त्यामुळे सर्वांचे म्हणणे ऐकून चर्चा करणे हे प्रमुखाचे कर्तव्य आहे.

बोलणे - घरच्या प्रमुखाने सर्वांशी बोलावे. यामुळे नातेसंबंध तर सुधारतातच, पण अनेक समस्याही सुटू शकतात. त्यामुळे सर्वांचे म्हणणे ऐकून चर्चा करणे हे प्रमुखाचे कर्तव्य आहे.

3 / 5
 फालतू खर्च टाळा - घरच्या प्रमुखाला कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून पुढे जावे लागेल. काहीवेळा फालतू खर्चामुळे पुढे येणाऱ्या समस्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कठीण काळात पैसे वाचवा.

फालतू खर्च टाळा - घरच्या प्रमुखाला कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून पुढे जावे लागेल. काहीवेळा फालतू खर्चामुळे पुढे येणाऱ्या समस्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कठीण काळात पैसे वाचवा.

4 / 5
 विचारपूर्वक निर्णय घ्या - घरच्या प्रमुखाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे. कोणताही महत्त्वाचा निर्णय कधीही घेऊ नका. हे कुटुंबातील सदस्यांच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.

5 / 5
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.