Chanakya Niti : तुमच्या मुलांसमोर ‘या’ 4 गोष्टी ठेवा, कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही

चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी सांगितले आहे की, पालकांनी मुलांसमोर अतिशय विचारपूर्वक वागले पाहिजे, कारण तुमची मुले तुम्हाला पाहून शिकतात. अशा परिस्थितीत तुमचे चुकीचे वागणे तुमच्या मुलाच्या सवयी बिघडू शकते. त्याचा परिणाम त्यांच्या बालमनावर होऊ शकतो.

| Updated on: Feb 17, 2022 | 7:57 AM
 आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे सखोल ज्ञान होते. आचार्य इतके अनुभवी होते की ते कोणत्याही परिस्थितीचा वेळेआधी अंदाज घेत असत आणि त्यास सामोरे जाण्यासाठी धोरण तयार करत असत. यामुळेच त्यांनी लहानमुलांना सांभाळना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं याबद्दल माहिती दिली आहे.

1 / 5
भाषा सुधारणे  तुमची मुलं तुम्हाला पाहून शिकतात. तुमची मुले सभ्य आणि सुसंस्कृत व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांची भाषा सुधारणे. यासाठी तुम्हाला त्यांच्यासमोर चांगली भाषा वापरावी लागेल. लहानमुलांसमोर अपशब्द बोलू नये यामुळे त्यांच्यावर वाईप संस्कार होतात.

2 / 5
खोटे बोलू नका अनेकवेळा पालक मुलांसमोर खोटे बोलतात किंवा मुलांना त्यांच्या स्वार्थासाठी खोटे बोलायला लावतात, यामुळे तुमची मुले खोटे बोलायला शिकतात. पुढे जाऊन त्यांची ही सवय तुमच्यासाठीच अडचणी वाढवू शकते.

3 / 5
परस्पर आदर ठेवा मुलांसमोर नेहमी एकमेकांशी आदरयुक्त भाषेत बोला. जर तुम्ही एकमेकांचा आदर करत नसाल तर तुमची मुलं तुमच्याकडून हे शिकतील. भविष्यात ते तुमचा अपमान करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. मोठ्यांचा आदर करा.

4 / 5
 दोष शोधू नका घरात एकमेकांच्या उणीवा काढू नका. तसेच कोणाचाही अपमान करू नका. तुमची ही सवय तुमच्या मुलांना इतरांमधील दोष शोधायला शिकवेल. अशा परिस्थितीत मुलांची शिकण्याची क्षमता कमी होईल आणि ते इतरांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.