Vastu tips: वास्तुशास्त्रानुसार आजपासूनच या सवयी बदला, नाहीतर आजारपण मागे लागू शकतं

आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही रोज सहज वगताना करून जाता, पण माहिती आहे का या सवयी तुम्हाला खूप आजारी पाडू शकतात विनाकारण तुम्हाला या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

Vastu tips: वास्तुशास्त्रानुसार आजपासूनच या सवयी बदला, नाहीतर आजारपण मागे लागू शकतं
चांगल्या आरोग्यासाठी या वास्तू टिप्स फॉलो करा.
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:47 PM

वास्तुशास्त्रात जीवन (Life) सुरळीत चालवण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. त्यांचे योग्य पालन केले तर सुख-समृद्धी टिकून राहते. तथापि, जर वास्तु दोष जीवनात (Vastu Dosh in Life) आणि घरामध्ये दार ठोठावत असतील तर त्याचा परिणाम केवळ आर्थिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही होतो. तुम्हाला माहिती आहे का, काही चुकीच्या सवयीचे आचरण आणि वागणूक रोगांना कारणीभूत ठरू शकते आणि याचा उल्लेख वास्तुशास्त्रातही केला आहे. असे मानले जाते की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जी वागणूक अंगीकारता, त्यानंतर वास्तूशास्त्रा संबंधित नियमांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की तुम्ही कोणत्या दिशेला पाय ठेवून झोपता, याकडे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार दुर्लक्ष केल्यास जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.या समस्यांचा परिणाम तुमच्यावर आरोग्यावर ही दीर्घकाळ  ( Health problems ) होऊ शकतो. यामुळे जीवनात आजारही वाढू शकतात.

आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही दररोज्या जीवनात सहज वगाताना करात, पण त्या तुम्हाला खूप आजारी पाडू शकता किंवा तुम्हाला या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

झोपेची योग्य दिशा लक्षात घ्या

वास्तुशास्त्रा घरातील बेडची व्यवस्था करण्यासाठी दिशा सांगितली आहे, परंतु झोपतानाही दिशेची काळजी घ्यावी. वास्तूनुसार, पूर्वेकडे पाय ठेवून झोपल्याने शरीरात अनेक आजार होतात. आजारांपासून दूर राहायचे असेल तर वास्तुशास्त्रानुसार झोपायला सुरुवात करा.

हे सुद्धा वाचा

या सवयी डोकेदुखीचे कारण ठरू शकतात

अशी मान्यता आहे की घराच्या ईशान्य कोपऱ्यात घाण असेल आणि ती वेळेवर साफ केली नाही तर, अनेकदा घराच्या गृहणी आणि कर्त्या पुरूषाला डोक्याला डोकेदुखी होऊ शकते. लोकांना डोकेदुखी असते ती आरोग्याची समस्या मानतात. आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. पण, वास्तूशास्त्राच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यानेही ही आरोग्य समस्या उद्भवू शकते.

बीपी वाढणं

आजकाल उच्च रक्तदाबाचा त्रास सामान्य आहे, परंतु जर ही आरोग्य समस्या वाढली तर धोका अधिकच वाढू शकतो. काही लोकांना घरातील अग्नी कोपऱ्यात झोपण्याची सवय असते, तर वास्तूमध्ये ते अशुभ मानले जाते. जर तुम्हालाही ही सवय लागली असेल तर ती ताबडतोब बदला, कारण यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.