Dhanlabh Joga: लक्ष्मीची कृपा होण्याआधी मिळतात ‘हे’ संकेत; धनलाभाने चमकते नशीब!

हिंदू धर्मात माता लक्ष्मीला (Mata lakshmi)  संपत्तीची देवी मानले जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. आयुष्य सुखकर असते. म्हणूनच असं मानलं जातं की धन कमविण्यासाठी  देवी लक्ष्मीचीही कृपा असणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहे. तसेच माता लक्ष्मीची […]

Dhanlabh Joga: लक्ष्मीची कृपा होण्याआधी मिळतात 'हे' संकेत; धनलाभाने चमकते नशीब!
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:22 PM

हिंदू धर्मात माता लक्ष्मीला (Mata lakshmi)  संपत्तीची देवी मानले जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. आयुष्य सुखकर असते. म्हणूनच असं मानलं जातं की धन कमविण्यासाठी  देवी लक्ष्मीचीही कृपा असणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहे. तसेच माता लक्ष्मीची कृपा होण्याआधी काही संकेत मिळतात. ज्यावरून लक्ष्मीची कृपा होणार म्हणजेच धनलाभ (Dhanlabh Joga) होणार असे कळते. ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मी येण्यापूर्वी काही ना काही संकेत नक्कीच देते. अनेकद  स्वप्नातसुद्धा संकेत मिळतात. हे संकेत समजून घेतल्यास आपण अधिक प्रयत्नशील होऊन त्या देवीशेने पाऊलं उचलू शकतो.    जाणून घेऊया माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देणार्‍या अशा स्वप्नांबद्दल.

  1. जर एखाद्याला स्वप्नात बिळासह साप दिसला तर ते धन लाभाचे प्रतीक मानले जाते.
  2. एखादी व्यक्ती स्वप्नात स्वतःला झाडावर चढताना पाहत असेल तर लवकरच तिची प्रगती होणार असल्याचे हे संकेत आहे. आपल्या कारकिर्दीत यश संपादन करत असल्याचे हे संकेत आहेत.
  3. स्वप्नात एखादी महिला किंवा मुलगी नाचताना दिसली तर समजून घ्या की अचानक तुम्हाला धनप्राप्ती होईल.
  4. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात सोन्याच्या वस्तू दिसत असतील तर  ते देखील लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ सूचक मानले जाते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. स्वप्नात उंदीर दिसणेही शुभ मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार उंदीर हे श्री गणेशाचे वाहन आहे. या स्वप्नाचा अर्थ म्हणजे  गणेशासोबत लक्ष्मीचे आगमन मानले जाते.
  7. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काही देवतांचे दर्शन होत असेल, तर येणाऱ्या काळात माता लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला यश आणि धन प्राप्त होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.