Diwali 2022: यंदा दोन दिवस धनत्रयोदशी? अनेकांच्या मनात आहे संभ्रम, जाणून घ्या नेमकी तारीख

धनत्रयोदशीच्या तारखेसंबंधित अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे हा सण नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा हे जाणून घेऊया

Diwali 2022: यंदा दोन दिवस धनत्रयोदशी? अनेकांच्या मनात आहे संभ्रम, जाणून घ्या नेमकी तारीख
धानोत्रयदशी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 1:46 PM

मुंबई, यावेळी धनत्रयोदशी (Dhanteras 2022) तिथी दोन दिवसांची असल्याने धनत्रयोदशी साजरी करण्याबाबत अनेकांना संभ्रम निर्माण झाला  आहे. या संदर्भात ज्योतिषी मानतात की त्रयोदशी तिथी प्रदोष काळात 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी येते, परंतु सूर्योदयाच्या दिवशी (Diwali 2022) येणारी तिथी आपण मनात असल्याने धनत्रयोदशीची पूजा 23 ऑक्टोबरला करणे उत्तम राहील. व्यापारी 22 ऑक्‍टोबरला हिशेब पुस्‍तकाची पूजा करू शकतात, परंतु भगवान धन्वंतरीची पूजा 23 तारखेलाच करणे योग्य ठरेल.

जोतिषशास्त्राच्या मते जी तिथी सूर्योदयाच्या वेळी येते, त्याच दिवशी तिथी साजरी करावी, अशी शास्त्रीय मान्यता आहे. त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.02 वाजता प्रदोष काळापासून सुरू होत आहे, ती 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.03 पर्यंत राहील. उदयतिथीचे महत्त्व असल्याने या दिवशी धनत्रयोदशी साजरी करा. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी व  हनुमानजींची पूजा करावी.

 दीपावलीची पूजा रात्री

24 ऑक्टोबरला चतुर्दशी तिथी येत आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करणे उत्तम मानले जाते. या दिवशी सकाळी 6.07 वाजता होणार आहे. या दिवशी उटणे लावून आंघोळ केल्याने रूप निखरते. या दिवशी तिळाचे उटणे लावण्याला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.27 पासून सुरू होत आहे, जी 25 ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत राहील. 25 तारखेला सूर्यग्रहण असल्याने आणि पर्व काळ  पहाटे 4.51 पासून सुरू होणार असल्याने महालक्ष्मी पूजन, कुबेर पूजन 24 तारखेलाच करणे उचित आहे.

हे सुद्धा वाचा

सूर्यग्रहणामुळे दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा

दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते, मात्र सकाळी सूर्यग्रहण असल्याने पूजा होणार नाही. दुसऱ्या दिवशी 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा होणार आहे. या दिवशी गाईची पूजा केली जाते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.