Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay: करियर आणि व्यापार वृद्धीसाठी बुधवारी करा ‘हे’ पाच उपाय

बुधवारी केलेल्या काही उपायांमुळे व्यवसायात आणि करियरमध्ये प्रगती होते. हे उपाय काय आहेत जाणून घेऊया.

Budhwar Upay: करियर आणि व्यापार वृद्धीसाठी बुधवारी करा 'हे' पाच उपाय
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 8:40 PM

मुंबई,  बुधवार (Budhwar Upay) हा प्रथम पूजनीय भगवान श्रीगणेश आणि माता दुर्गा यांना समर्पित आहे. तसेच हा दिवस बुध ग्रहाला समर्पित असल्याने बुधाची पूजा केली जाते. ज्यांच्या कुंडलीत बुधाची स्थिती कमजोर असेल त्यांनी बुधवारी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. बुधाची स्थिती योग्य नसल्यास व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व अडथळे दूर होतात आणि कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. चला तर जाणून घेऊया करिअर आणि व्यवसायवृद्धीसाठी बुधवारी कोणते उपाय करावेत.

  1. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी माता दुर्गेचे ध्यान करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. असे केल्याने जीवनात कोणतेही वाईट येत नाही आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. बुधवारी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने त्या पाठाचे पुण्य एक लाख पठणाच्या बरोबरीचे असते, असे सांगितले जाते.
  2. हिरव्या मूग डाळीचे दान बुधवारी करावे. तसेच या दिवशी कुटुंबासोबत हिरवी मूग डाळ खाणे देखील फायदेशीर मानले जाते. असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते आणि गणेश आणि लक्ष्मीची कृपाही राहते. बुधवारी शिवलिंगावर हिरवा मूगही अर्पण केला जाऊ शकतो.
  3. जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे कर्जाने त्रस्त असाल तर दर बुधवारी ऋणी गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हा पाठ केल्याने जीवनात हळूहळू सुख-समृद्धी येते आणि अडथळेही दूर होतात. ध्यानात ठेवा की धावहर्ता गणेश स्तोत्राचे पठण केल्यानंतर श्रीगणेशाची आरती करावी.
  4. दर बुधवारी श्रीगणेशाला शमीची पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात. शमीची पाने उपलब्ध नसल्यास दूर्वा अर्पण करता येते. 21 दुर्वांचा जोड शिरगणेशाला अर्पण करावा. दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि मनोकामना पूर्ण होतात.
  5. हे सुद्धा वाचा
  6. बुधवारी गायीला हिरवे गवत किंवा पालेभाज्या खायला द्याव्यात. असे केल्याने 33 कोटी देवी-देवतांचा आशीर्वाद आणि ग्रह दोषांचे दुःखही दूर होते. सलग तीन महिने हा उपाय केल्यास विशेष फायदा मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.