तुम्हालाही अशी स्वप्न वारंवार पडतात का? आहे अत्यंत शुभ संकेत, माणूस भिकाऱ्याचाही बनतो कुबेर!

जर तुम्ही झोपल्यानंतर सोप्नात या पाच गोष्टी पाहिल्या तर ते सोप्न अत्यंत शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार सोप्नाचे दोन प्रकार असतात

तुम्हालाही अशी स्वप्न वारंवार पडतात का? आहे अत्यंत शुभ संकेत, माणूस भिकाऱ्याचाही बनतो कुबेर!
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 7:51 PM

जर तुम्ही झोपल्यानंतर सोप्नात या पाच गोष्टी पाहिल्या तर ते सोप्न अत्यंत शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार सोप्नाचे दोन प्रकार असतात शुभ फळ देणारी स्वप्नं आणि अशुभ फळ देणारी स्वप्नं. आज आपण अशाच काही शुभ फळ देणाऱ्या स्वप्नांबाबत जाणून घेणार आहोत.शास्त्रानुसार व्यक्तीला पडणारं स्वप्न हे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेत देते. अशी काही स्वप्न असता ज्या स्वप्नांमुळे व्यक्तीला धनलाभ होतो असं मानलं जातं.

स्वप्नात स्वत:चा चेहरा पहाणे: जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये आरशात तुमच्या स्वत:चा चेहरा पाहाता, हा तुमचासाठी शुभ संकेत असतो. शास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमच्या दाम्पत्य जीवनामधील तणाव दूर होऊन प्रेम निर्माण होईल. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होई, तसेच धन प्राप्ती होईल.

स्वप्नात घोडेस्वारी करणे – तुम्ही जर तुमच्या स्वप्नात घोडेस्वारी करत असाल तर हे एक तुमच्यासाठी शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ लवकच तुम्हाला द्रव्य प्राप्ती होणार आहे. तुमच्या सन्मानामध्ये वृद्धी होणार आहे. तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते.

स्वाप्नात पान खाणं – जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पान खात असाल तर हे एक तुमच्यासाठी अत्यंत शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ लवकरच तुम्हाला मोठा धन लाभ होणार आहे. तसेच तुमची जर लग्जरी जीवन जगण्याची इच्छा असेल तर ती देखील लवकरच पूर्ण होणार आहे.

स्वप्नात नख किंवा केस दिसणे – जर तुम्ही तुमचे केस किंवा नखे कपताना पाहिले तर हे एक शुभ सोप्न आहे, ज्याचा अर्थ तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.