Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंतीच्या दिवशी ही 5 कामं चुकूनही करु नका, नाहीतर

आज 16 एप्रिल चैत्र महिन्याची पौर्णिमा त्याच बरोबर भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार म्हणजेच श्री हनुमानजी यांचा जन्म झाला. या दिवशी देवाची उपासना केल्याने दुहेरी फळ मिळते. यासोबतच हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळून संरक्षण मिळते अशी मान्याता आहे.

| Updated on: Apr 16, 2022 | 8:17 AM
आज 16 एप्रिल  चैत्र महिन्याची पौर्णिमा त्याच बरोबर  भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार म्हणजेच श्री हनुमानजी यांचा जन्म झाला. या दिवशी देवाची उपासना केल्याने दुहेरी फळ मिळते. यासोबतच हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळून संरक्षण मिळते आणि सर्व प्रकारच्या सुखांसह फलदायी बनते.

1 / 5
पण हनुमानजींची पूजा करताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. थोडीशी चूकही केली तर पूजेचे शुभ फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत हनुमान जयंतीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊया.

पण हनुमानजींची पूजा करताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. थोडीशी चूकही केली तर पूजेचे शुभ फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत हनुमान जयंतीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊया.

2 / 5
 हनुमानजींच्या पूजेच्या वेळी लाल, भगवे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका.हनुमानजींना विसरुनही चरणामृत अर्पण करू नये.  चरणामृत ऐवजी हरभरा डाळ, गूळ, बुंदीचे लाडू यांचा भोग दाखवावा.

3 / 5
 भगवान बजरंगबली हे बाल ब्रह्मचारी आहेत. त्यामुळे या दिवशी एखादी महिला हनुमानजींची पूजा करत असेल तर तिला हात लावू नका. दुरूनच पूजा करणे चांगले राहील.जर कोणाच्या घरी कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका आणि मंदिरात देखील जाऊ नका. कारण सुतकाच्या वेळी तुम्ही अशुद्ध असता. त्यामुळे 13 दिवस पूजा करू नये.

4 / 5
आणि जर कुटूंबात मूल जन्माला आले तर मुलाच्या जन्मानंतर 10 दिवस हनुमानजी सोबत इतर कोणत्याही देवाची पूजा करू नये. हनुमानजींची पूजा करण्यापूर्वी काही खाल्ले असेल तर प्रथम तोंड पूर्णपणे स्वच्छ करा. उष्ट्या तोंडाने कधीही त्याची पूजा करू नका.

5 / 5
Follow us
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.