Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EID 2022 : जगभरातील विविध देशात वेगवेगळ्या दिवशी साजरी होते ईद ; काय आहे इस्लामिक कॅलेंडर

जगभरातील तब्बल 200 कोटीहून अधिक मुसलमान ईदचा सण साजरा करतात. दरवर्षी ईदच्या सणाची तारीख वेगवेगळी असते. प्रामुख्याने ती चंद्राचे दर्शन होण्यावर अवलंबून आहे. जगात खाडी देशात पहिल्यांदा ईद साजरी केली जाते. त्यानंतर उर्वरित देशांमध्ये ईदचा सण साजरा केला जातो

| Updated on: May 02, 2022 | 6:57 PM
सध्या देशात माह-ए- रमजानचा सुरु आहे. म्हणजेच रमजानचा पवित्र महिना  सुरु आहे.  आय महिन्याच्या शेवटी  रमजान ईद साजरी  केली जाणार आहे. त जगभरातील तब्बल 200 कोटीहून अधिक मुसलमान ईदचा  सण साजरा करतात. दरवर्षी ईदच्या  सणाची  तारीख वेगवेगळी असते. प्रामुख्याने  ती चंद्राचे दर्शन   होण्यावर अवलंबून आहे. जगात  खाडी देशात  पहिल्यांदा ईद साजरी केली जाते. त्यानंतर उर्वरित देशांमध्ये  ईदचा सण साजरा केला जातो. यामागे प्रामुख्याने चंद्राचे दर्शन होणे  ना होणे यावर अवलंबून असते.

1 / 6
प्रामुख्याने  जगभरातील मुसलीम  इस्लामिक  कॅलेंडर मानतात. ज्या  हिजरी सन म्हटले  जाते. आहे   चंद्रोदयावर अवलंबून आहे. हिजरी सनची सुरवात  मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवसापासून होते. इंग्रजी  कॅलेंडरनुसार  हिजरी सनची सुरुवात इसवीसन ६२२ मध्ये झाली होती. हजरत मोहम्मद  मकामधून निघून मदिनेत बसले  त्याला हिजरत  म्हटले गेले आहेत.  त्याच्यापासूनचा  हिज्र बनले. ज्या  दिवशी ते  मदिनात आले त्या दिवसापासून त्याला हिजरी कॅलेंडर सुरु झाले.

2 / 6
हिजरी कॅलेंडर चंद्राच्या हालचालीवर  निर्धारित असते.  कॅलेंडरची मनोरंजक गोष्ट अशी आहे की चंद्राच्या वेगवेगळ्या हालचालींनुसार दिवसांचे संयोजन केले जात नाही, ज्यामुळे 12 महिने दरवर्षी 10 ते 11 दिवसांनी मागे पडतात.

3 / 6
इस्लाममध्ये, रमजानला पवित्र महिना म्हटले जाते, हा महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो. इस्लाममध्ये असे मानले जाते की रमजान महिन्यात देवाच्या दयेचे दरवाजे उघडले जातात आणि या महिन्यात केलेल्या प्रार्थनांचे फळ अनेक पटींनी वाढते. 29  दिवसांच्या  रमजान  महिन्याच्या दुसऱ्या दिवसही ईदचासण साजरा   केला  जातो. मात्र त्या दिवशी  चंद्र दर्शन  झाले नाही तर दुसऱ्या  दिवशी ईद साजरी केली जाते.  त्यामुळे याची तारीख पुढे मागे होऊ शकते. यासंबंधी इस्लामिक  धर्मगुरू  चंद्र   दर्शनाची  घोषणा  करतात.

4 / 6
 देशा देशांमध्ये असलेल्या भौगोलिक स्थितीला  ईदचा  सना साजरा केला जातो. यामध्ये  अनेकदा देश  सौदी अरेबियाच्या धरतीवर  ईद साजरी करताना दिसतात. मात्र काही देश सौदी अरेबियाने  ठरवलेल्या तारखेला ईद साजरी  करणे अमान्य करतात .

5 / 6
शिया पंथी लोकसंख्या असलेल्या इराण देशात तेथील सरकार ईदच्या सणाची  तारीख ठरवते . शिया व सुन्नी अश्या दोनी पंथाचे लोकअसलेल्या इराकमध्ये  आपआपल्या धर्मगुरूंच्या आदेशानुसार आईद साजरी   करतात . त्याच बरोबर धर्मनिरपेक्ष तुर्की देश खगोलशास्त्रानुसार ईद साजरी करतात

6 / 6
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.