Lalbaugcha Raja Visarjan 2023 : लौटके तुझको आना है…; लालबागचा राजाच्या मिरवणुकीला सुरुवात
Mumbai Lalbaugcha Raja Visarjan 2023 News : बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला; लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जात आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर दाखल झालेत.