Ganeshotsav 2022: गणपतीच्या या मंत्रांच्या जपाने दूर होतील विघ्न, बाप्पाची राहील सदैव कृपा

सर्व कार्यांच्या सिद्धी आणि यशासाठी गणपतीची उपासना आवश्यक मानली जाते. बुधवार हा गणपती पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. गणेशोत्सवात त्याचे महत्त्व अधिकच वाढते.

Ganeshotsav 2022: गणपतीच्या या मंत्रांच्या जपाने दूर होतील विघ्न, बाप्पाची राहील सदैव कृपा
गणपती मंत्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 7:01 PM

Ganeshotsav 2022: हिंदू धर्मात श्रीगणेशाची (Ganpati) उपासना सर्व संकटे दूर करणारी आणि सुख, संपत्ती आणि सौभाग्य देणारी मानली जाते, म्हणूनच सनातन परंपरेत गणपतीला उपकार आणि दु:ख देणारे म्हटले आहे. भगवान गणेश ही अशी देवता आहे, जिच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा देवतांची पूजा सुरू होत नाही. सर्व कार्यांच्या सिद्धी आणि यशासाठी गणपतीची उपासना आवश्यक मानली जाते. बुधवार हा गणपती पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. गणेशोत्सवात त्याचे महत्त्व अधिकच वाढते. गणपतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठीच्या काही सोपे मंत्र सांगण्यात आलेले आहेत. या मंत्रांच्या जापाने कार्यातले विघ्न दूर होतात.

  1.  गणपतीचे बीजमंत्र ‘गं’ आहे.
  2. ‘ॐ गं गाणपत्ये नमः या मंत्राचा जपा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
  3.  षडाक्षरी मंत्राचा जपा आर्थिक प्रगती आणि समृद्धी देणारे आहे.
  4. ॐ वक्रतुंडाय हुम्‌-  एखाद्याकडून कोणासाठी केलेली वाईट क्रियेचा नायनाट करण्यासाठी, विविध मनोकामना पूर्ण करण्यासाठी उच्छिष्ट गणपतीची उपासना करावी. याचा जपा करताना तोंडात गूळ, लवंग, वेलची, बत्ताशा, तांबूळ, सुपारी ठेवावी. ही उपासना अक्षय भांडार देणारी असते. यामध्ये पवित्र-अपवित्रेचे काही विशेष बंधन नसते.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  उच्छिष्ट गणपतीचे मंत्र – ॐ हस्ती पिशाच्ची लिखे स्वाहा.
  7.  आळस, नैराश्य, कलह,विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराजाच्या रुपेच्या उपासनेसाठी या मंत्राचा जपा करावा.- गं क्षिप्रप्रसादनाय नम:
  8.  सर्व विघ्न दूर करून संपत्ती आणि आत्मविश्वासाच्या प्राप्तीसाठी हेरंब गणपतीच्या मंत्राचा जपा करावा.  ‘ॐ गं नमः’
  9.  उपजीविका प्राप्ती आणि आर्थिक वाढी साठी लक्ष्मी विनायक मंत्राचा जपा करावा. – ॐ श्री गं सौभ्याय गाणपत्ये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा.
  10.  विवाहात येणारा अडथळ्यांना दूर करणाऱ्यांना त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा जपा केल्याने शीघ्र लग्न होतो आणि अनुरूप जोडीदार मिळतो.  ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा.

या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतानं गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचे पठण केल्याने श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होतात. (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....