Garud Puran : अत्यंत प्रभावी आहेत गरूड पुराणातले हे दोन उपाय, आर्थिक समस्या होतात दूर

आप्तजणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण 13 दिवस घरात गरुड पुराणाचे पठण केले जात असल्याने लोकं त्याचे पठण करण्यास संकोच करतात. असे असले तरी, आपण सामान्यतः घरी त्याचे वाचन करू शकता.

Garud Puran : अत्यंत प्रभावी आहेत गरूड पुराणातले हे दोन उपाय, आर्थिक समस्या होतात दूर
गरूड पूराणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 4:29 PM

 मुंबई :  हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक मानले जाणारे गरुड पुराण (Garud Puran Upay), यशस्वी आणि आनंदी जीवनाचे गहन रहस्य सांगते. त्याचे पठण केल्याने माणसाला अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होते, ज्यामुळे तो आपले जीवन अतिशय साधेपणाने जगू शकतो. परंतु   आप्तजणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण 13 दिवस घरात गरुड पुराणाचे पठण केले जात असल्याने लोकं त्याचे पठण करण्यास संकोच करतात. असे असले तरी, आपण सामान्यतः घरी त्याचे वाचन करू शकता.  गरुड पुराणात जे काही सांगितले आहे ते भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील धर्म-कर्माबद्दलचे संभाषण आहे. म्हणूनच गरुड पुराण केवळ जन्म, मृत्यू, नरक आणि स्वर्ग याबद्दलच बोलत नाही तर ज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र, नियम आणि यशस्वी आनंदी जीवनाबद्दल देखील आहे.

काय सांगीतले आहे गरूड पुराणात?

  1.  पती पत्नीच्या नात्यात विश्वासाचा अभाव आल्यास कुटुंब तुटतं. त्यामुळं विश्वासाला तडा जाईल, असं कोणतंही काम करु नका, परिस्थितीअनुरुप निर्णय घ्या, असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे.
  2.  प्रयत्न करुनही एखादं काम न झाल्यास त्यामुळं प्रचंड त्रास होतो. अशा वेळी तुमचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. चूक कुठे घडली, त्याचं कारण शोधा. नव्यानं प्रयत्न करा, नकारात्मकतेचा तुमच्या जीवनात थारा देऊ नका.
  3. गरुड पुराणानुसार, जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांशी झगडत असाल आणि गरिबी दूर करू इच्छित असाल, तर त्यासाठी ग्रंथात मंत्र सांगण्यात आला आहे. ज्याचा जप केल्याने आर्थिक संकट दूर होऊन व्यक्तीचे जीवन धन-धान्याने भरून जाते. मंत्र खालीलप्रमाणे आहे- ‘ओम जुनं स:’ या मंत्राचा जप करण्यासोबतच श्री विष्णु सहस्त्रनामचा पाठही करावा. सतत 6 महिने हा पठण केल्याने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांपासून कायमची मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.