Guru Nanak Quote : गुरू नानक जयंती निमित्त पाठवा त्यांच्या अनमोल विचारांचे संदेश, ठेवा व्हाट्सअप स्टेटस

Guru Nanak Jayanti 2023, Guru Nanak Quote, Guru Nanak Jayanti Messages, यावर्षी गुरु नानक यांची जयंती 27 नोव्हेंबर रोजी आहे. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे. या निमीत्त्याने जाणून घेऊया गुरू नानक यांचे अनमोल विचार.

Guru Nanak Quote : गुरू नानक जयंती निमित्त पाठवा त्यांच्या अनमोल विचारांचे संदेश, ठेवा व्हाट्सअप स्टेटस
गुरू नानक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 4:20 PM

मुंबई : शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती (Guru Nanak Jayanti 2023) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावर्षी गुरु नानक यांची जयंती 27 नोव्हेंबर रोजी आहे. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये कीर्तन केले जाते आणि गुरुवाणीचे पठण केले जाते. तसेच ठिकठिकाणी लंगरचे आयोजन केले जाते. गुरु नानक देव लहानपणापासूनच धार्मिक स्वभावाचे होते. त्यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतले. आजही लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात. अशा परिस्थितीत गुरु नानक जयंतीनिमित्त जाणून घेऊया गुरू नानक यांचे अनमोल विचार.

गुरू नानक यांचे अनमोल विचार

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

हे सुद्धा वाचा

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!

शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्व मानव समान आहेत असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

शीख बांधवांचे गुरु, गुरु नानक यांच्या जयंती निमित्त सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !

हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे. असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !

देव एक आहे. नेहमी एकच देवाची उपासना करा, देव सर्वत्र आणि प्रत्येक जीवात विराजमान आहे. जे देवाची उपासना करतात त्यांना कोणाचेही भय नसते.- गुरु नानक देव जी

प्रत्येक मानवाने एकमेकांना प्रेम, एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश दिला पाहिजे. पापाने मन अशुद्ध झाले तर भगवंताचे नाम घ्या, मन शुद्ध होईल.- गुरु नानक देव जी

एखाद्याने सत्य आणि कठोर परिश्रमाने गरीब आणि गरजूंना मदत करत रहावे. – गुरु नानक देव जी

माणसाने नेहमी तणावमुक्त राहावे, आपले काम चालू ठेवावे आणि नेहमी आनंदी राहावे. -गुरु नानक देवी जी

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.