Guruwar Upay : गुरूवारच्या दिवशी केलेल्या या उपायाने प्राप्त होते अखंड सौभाग्य

आठवड्यातील या दिवसाचे नाव गुरु ग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हिंदू मान्यतेनुसार, गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान बृहस्पतिची पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात.

Guruwar Upay : गुरूवारच्या दिवशी केलेल्या या उपायाने प्राप्त होते अखंड सौभाग्य
गुरूवार उपायImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 10:08 AM

मुंबई :  हिंदू धर्माशी संबंधित मान्यतेनुसार, आठवड्याचे सात दिवस हे एका किंवा दुसर्‍या देवता किंवा ग्रहाच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. गुरुवार (Guruwar Upay) हा दिवस जगाचे रक्षणकर्ते भगवान श्री विष्णूच्या पूजेसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो. आठवड्यातील या दिवसाचे नाव गुरु ग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हिंदू मान्यतेनुसार, गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान बृहस्पतिची पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. चला जाणून घेऊया गुरुवारीचे सोपे आणि प्रभावी उपाय.

गुरूवारच्या व्रताचे फायदे

हिंदू मान्यतेनुसार भगवान श्री विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी व्रत करावे. असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने साधकाला श्री हरीचा आशीर्वाद लाभतो. बृहस्पति  त्याच्या पत्रिकेत शुभ फल देऊन सुख आणि सौभाग्य प्रदान करतो.

पूजेत अर्पण करा या वस्तू

हिंदू मान्यतेनुसार, भगवान श्री विष्णूला पिवळा रंग आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी आवडतात. अशा स्थितीत श्री हरीची पूजा करताना त्यांना हळदीचा तिळा लावावा आणि नैवेद्य म्हणून केळी किंवा आंबा अर्पण करावा. शुभफल प्राप्त होण्यासाठी तुम्ही श्रीहरीला फळ आणि केशरापासून बनवलेली मिठाई देखील अर्पण करू शकता.

हे सुद्धा वाचा

गुरुवारच्या पूजेमध्ये या मंत्राचा जप करा

जर तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या दोन देवतांची पूजा करताना त्यांच्या मंत्राचा जप केला पाहिजे. जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा करत असाल तर तुम्ही ‘ओम नमो: नारायणाय नमः’ किंवा ‘ओम नमो: भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. जर तुम्ही देवगुरु बृहस्पतीची उपासना करत असाल तर ‘ओम ग्रं ग्रं ग्रौं सह गुरुवे नमः’ किंवा ‘ओम ब्रिम बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.

अंघोळ करताना करा हे उपाय

हिंदू मान्यतेनुसार गुरुवारी शुभ मानला जाणारा हळदीचा उपाय कोणत्याही व्यक्तीचे नशिब उजळवू शकतो. अशा स्थितीत गुरूवारी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी आणि त्यानंतर काही पाण्यात हळद विरघळवून ती घराबाहेर शिंपडावी. घराचा मुख्य दरवाजा आणि घराच्या सर्व कोपऱ्यात हळदीचे पाणी शिंपडावे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.