किती प्रकारचे असतात शिवलिंग? अशा प्रकारे पूजा केल्यास होतात सर्व मनोकामना पूर्ण

तुम्हाला रामेश्वरमबद्दल माहिती असेलच, ज्याची स्थापना भगवान श्री राम यांनी त्यांच्या प्रिय महादेवाची पूजा करण्यासाठी केली होती. त्यांने ते वाळूपासून बनवले ज्याने नंतर घनरूप धारण केले. याशिवाय भक्त आपल्या सोयीनुसार शिवलिंग बनवून त्याची पूजा करतात.

किती प्रकारचे असतात शिवलिंग? अशा प्रकारे पूजा केल्यास होतात सर्व मनोकामना पूर्ण
शिवलिंगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 9:31 AM

मुंबई : शिवलिंग (types of Shivlinga) हे शिवाचे प्रतिक मानले जाते. देशातील अनेक धार्मिक स्थळांवर स्वयंभू शिवलिंगे आहेत, तर अनेक राजे, संत, महात्मा आणि भक्तांनी बांधलेली शिवलिंगेही आहेत. तुम्हाला रामेश्वरमबद्दल माहिती असेलच, ज्याची स्थापना भगवान श्री राम यांनी त्यांच्या प्रिय महादेवाची पूजा करण्यासाठी केली होती. त्यांने ते वाळूपासून बनवले ज्याने नंतर घनरूप धारण केले. याशिवाय भक्त आपल्या सोयीनुसार शिवलिंग बनवून त्याची पूजा करतात. असे म्हणतात की देव भावनेचा भुकेला असतो आणि जो भक्तीभावाने पूजा करतो, देव प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा करतो. चला जाणून घेऊया कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्याने कोणते फळ मिळते.

शिवलिंगाचे प्रकार आणि त्याची उपासना पद्धती

फुलांचे शिवलिंग

फुलांनी बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने गृहसौख्य प्राप्त होते, म्हणून ज्या भक्तांना हे प्राप्त करायचे आहे त्यांनी फुलांनी बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी.

चांदीचे शिवलिंग

तसेच चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्याने पितरांची मुक्ती होते, अशा शिवलिंगाला अभिषेक केल्याने पितृदोष दुर होतो.

हे सुद्धा वाचा

स्फटिक शिवलिंग

स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्यांची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल परंतु प्रयत्न करूनही ती पूर्ण होत नाही त्यांनी विधीनुसार स्फटिकाच्या शिवलिंगावर अभिषेक करावा.

कांस्य शिवलिंग

पितळेने बनवलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने भक्ताला कीर्ती व प्रसिद्धी प्राप्त होते. यामुळे व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो.

पितळीचे शिवलिंग

जर तुम्हाला विविध गोष्टींबद्दल चिंता वाटत असेल तर तुम्ही पितळेच्या शिवलिंगावर अभिषेक करावा, यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे सुख मिळेल.

पारद शिवलिंग

पारद शिवलिंगाचा अभिषेक उत्तम फल देणारा मानला जातो, शिवलिंगाचे केवळ दर्शन भाग्यवान मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.